राज्यात लसीकरणाचा वेग मंदावल्याचं समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
राज्यात लसीकरणाचा वेग मंदावल्याचं समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
गेल्या दोन वर्षातील करोना काळात शीव रुग्णालयातील ह्रदयरोग उपचार विभागात जवळपास शंभरहून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
मुंबईतील विकासकामं प्रकल्पबाधितांना घरे उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावर अडकली असल्याचे पालिका आयुक्तांन मान्य केले आहे.
गणेशोत्सव काळातील गर्दी, पावसाळा संपत असल्याने मुंबईतील बांधकाम व्यवसाय व अन्य कामांसाठी येणारा मजूरवर्ग तसेच गणेशोत्सव काळात कोकणात गावी गेलेला…
गणेशोत्सवाच्या आगामी दहा दिवसात चाचण्यांचे प्रमाण आणखी कमी होईल, अशी भीती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
करोनाविषयक कामे न करण्याचा निर्णय आशांच्या राज्यस्तरीय संघटनेने घेतला आहे
महाराष्ट्रात करोनाकाळातही माता व बाल आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेण्यात येत असल्याने राज्यात तसेच मेळघाटमध्ये माता व बालमृत्यूच्या प्रमाणात घट…
राज्याची १ कोटी लस मात्रांची अतिरिक्त मागणी
उत्तर प्रदेश, गुजरातवर केंद्र मेहरबान
१५ हजार ऑक्सिजन खाटा, ४ हजार आयसीयू खाटांसह ३० हजार बेडची सज्जता
तीन लाखाहून अधिक कॅन्सर रुग्ण, सव्वा लाख ह्रदयविकार रुग्ण, ५५ हजार बाळंतपण, सुमारे तीन लाख शस्त्रक्रिया …
मुंबईत जवळपास ९० लाखाहून अधिक लोकांचे म्हणजे ७५ टक्के लोकांचे लसीकरण झाले असून २५ टक्के लोकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली…