18 September 2020

News Flash

संदीप आचार्य

केंद्राकडून निधीसाठी वित्त विभागाची ‘वॉर रूम’

आर्थिक शिस्त आणून बचतीचा राज्य सरकारचा निर्धार; अनुत्पादक खर्चावर र्निबध

शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रियांवर गंभीर परिणाम

दुष्काळामुळे मराठवाडय़ातील स्थिती; टँकरवरच सारी भिस्त

तंत्रशिक्षण प्रधान सचिवांचा पगार थांबवा

अध्यापकांनी आत्महत्या केल्यानंतरच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सचिव जागे होणार आहेत का

गौरीशंकर पॉलिटेक्निकला ‘डीटीई’चा तडाखा

नऊ कर्मचाऱ्यांना नियमबाह्य़ निलंबित करण्यात आले .

अन्न व औषध प्रशासनाची कोकणात वाताहत

‘मेक इन इंडिया’अंतर्गत संपूर्ण कोकणात मोठय़ा प्रमाणात विविध उद्योग येणार आहेत.

अभियांत्रिकी महाविद्यालयांची कसून तपासणी करा!

उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात ठामपणे नमूद केले आहे.

‘त्या’ अभियांत्रिकी महाविद्यालयांवर कारवाई कधी ?

महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’ची वर्षांनुवर्षे फसवणूक केली आहे

सिंहगड संस्थेच्या बुरुजाला सुरुंग!

महसूलमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

शिक्षकांच्या पगाराला पैसे नाहीत, गोल्फ क्लबचे काम मात्र जोरात!

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कारभारावर अध्यापकांची टीका

म्हाडा वसाहतींच्या अतिरिक्त चटईक्षेत्रफळ वितरणावरील स्थगिती उठणार!

गौतम चॅटर्जी समितीची शिफारस; हजारो रहिवाशांना दिलासा; पुनर्विकासाची कामे मार्गी लागणार

‘त्या’ अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी करण्याची शिफारस!

सलग ४ वर्षे रिक्त जागांचे प्रमाण ३५ टक्क्य़ांपेक्षा कमी असल्याचा निकष

खोटी माहिती देणारे अभियांत्रिकी प्राचार्य विद्यापीठाकडून बेदखल

मुंबई विद्यापीठाच्या महत्त्वाच्या समित्यांमधून वगळण्याची तयारी सुरू

‘एआयसीटीई’च्या माजी अध्यक्षांची चौकशी?

डॉ. एस. एस. मंथा यांनी बेकायदा नियुक्त्या केल्याचा आरोप

सेवाव्रत : खरेखुरे ‘सोबती’

अंध, बहुविकलांग मुलांसाठी अलीकडे अनेक शाळा निघाल्या आहेत. या शाळांमधून त्यांचे जीवनशिक्षण सुरू असते.

‘अभियांत्रिकी प्राचार्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असे सांगत आहेत.

अध्यापक चरितार्थासाठी रिक्षा चालवतोय!

तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापकांना नऊ महिने पगारच नाही

राज्यातील ७० टक्के अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून ‘एआयसीटीई’ची फसवणूक!

‘एआयसीटीई’ची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या चौकशीत उघडकीस आली आहे.

माजी शिक्षणमंत्री टोपे यांच्या संस्थेकडून ‘एआयसीटीई’ची फसवणूक

महाविद्यालयावर कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने बजावली आहे

विद्यापीठांच्या स्थानीय चौकशी समित्यांच्या ‘फार्स’ला आता चाप!

पात्रता निकषांच्या पूर्ततेसंदर्भातील बनवाबनवीला आळा बसण्याची शक्यता

दूध भेसळ रोखण्यात अन्न आणि औषध प्रशासन हतबल!

अधिकारी व कर्मचाऱ्यांचीच वानवा; तब्बल ३५ टक्के पदे रिक्त

विद्यापीठांच्या स्थानीय चौकशी समित्यांच्या ‘फार्स’ला आता चाप!

पात्रता निकषांच्या पूर्ततेसंदर्भातील बनवाबनवीला आळा बसण्याची शक्यता

पुण्यातील सिंहगड संस्थेच्या वैद्यकीय अध्यापकांचे आंदोलन सुरू

वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संस्थेला वार्षिक सुमारे ४४ कोटी रुपयांचे उत्पन्न आहे

अग्निशमन दल आता ‘फायरप्रूफ’!

मुंबईचे अग्निशमन दल हे देशातील सर्वात जुन्या अग्निशमन दलापैकी एक असून त्याची स्थापना १८८७ मध्ये झाली.

शिवसेना-भाजप आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार

गेली पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपही याप्रकरणी थंड आहे.c

Just Now!
X