इमारतींच्या जंगलांनी वेढलेल्या मुंबई नगरीत काही ‘हिरवी’ स्थाने अजूनही टिकून आहेत.
इमारतींच्या जंगलांनी वेढलेल्या मुंबई नगरीत काही ‘हिरवी’ स्थाने अजूनही टिकून आहेत.
इमारतींच्या जंगलांनी वेढलेल्या मुंबई नगरीत काही ‘हिरवी’ स्थाने अजूनही टिकून आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी सोडल्यानंतर सोनोळे फाटा लागतो. या फाटय़ावरूनच लोनाडला जाता येते.
मुंबईपासून सुमारे ६२ आणि पनवेलपासून अवघ्या १२ किमीवर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे.
पावसाळा म्हटले की चिंब भटकंती. वर्षांऋतूची चाहूल लागताच भटक्यांचे पाय शिवशिवायला लागतात.
शहापूर तालुक्यातील घाटमाथ्यावर उगम पावणारी भातसा नदी म्हणजे बारामाही जलस्रोत.
खडवली रेल्वे स्थानकापासून पाच मिनिटाच्या अंतरावर खडवली नदी आहे. ही भातसा नदीच.
गेल्या वर्षी स्थानिक प्रशासनाने या तलावाला नवसंजीवनी दिल्याने तलावाच्या निसर्गरम्यतेआणखी भर पडली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा परिसरातील राजूनगर भागात हे उद्यान आहे.
पर हे गाव अनेकांना माहीत असेल, पण भोपरच्या टेकडीबाबत फारच कमी जणांना माहिती आहे.