दिंडोरी तालुक्यातील कादवा, कोलवन नदी काठावरील सर्व गावे अनेक वर्षांपासून बिबटय़ांच्या दहशतीखाली आहेत.
दिंडोरी तालुक्यातील कादवा, कोलवन नदी काठावरील सर्व गावे अनेक वर्षांपासून बिबटय़ांच्या दहशतीखाली आहेत.
काही पक्षांकडे उमेदवारीसाठी भाऊगर्दी झाली असताना अनेक पक्ष उमेदवारांच्या शोधात आहेत.
राजकारणात पाऊल ठेवल्यावर ही दुभती म्हैस हाताशी लागल्याची जाणीव निवडून आलेल्यांना होते.
राज्य मार्गावर वणी चौफुलीजवळ हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण
लोकसंख्या अथवा अन्य निकषांमुळे निधी कमी अथवा जास्त होत नाही.