Investment Portfolio Strategy : पोर्टफोलिओ जितका किचकट तितका परतावा जास्त, हा गैरसमज अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान करतो. वॉरेन बफे यांच्या तत्त्वज्ञानानुसार,…
संदीप वाळुंज हे म्युच्युअल फंड, वेल्थ मॅनेजमेंट, अॅसेट फायनान्सिंग, इन्शुरन्स, ब्रोकिंग, इक्विटी रिसर्च आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग अशा विविध वित्तीय क्षेत्रांत दीर्घ अनुभव असलेले व्यावसायिक असून, सध्या इक्विरस समूहात मुख्य व्यवसायवृद्धी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी मोतीलाल ओसवाल समूह आणि निप्पॉन एएमसीमध्ये त्यांनी काम केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर गेली तीन दशके त्यांनी भारत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत काम केले आहे. भारतात म्युच्युअल फंडांविषयी जनजागृती घडवून आणणाऱ्या अॅम्फीच्या ‘म्युच्युअल फंड्स सही है’ या मोहिमेचे ते संस्थापक सदस्य असून गुंतवणूकदारांचे वर्तन, म्युच्युअल फंड, ॲसेट ॲलोकेशन, मार्केट सायकल्स आणि दीर्घकालीन संपत्तीनिर्मिती हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत. गुंतवणुकीतील गुंतागुंतीच्या संकल्पना सर्वसामान्य गुंतवणूकदाराला ओघवत्या भाषेत समजावून सांगणे आणि बाजाराचा अंदाज बांधण्यापेक्षा योग्य गुंतवणूकविचार विकसित करण्यावर त्यांच्या लेखनाचा भर असतो. गुंतवणूक आणि वैयक्तिक अर्थकारणावर ते नियमित लेखन करतात. ‘मजा निरंतर जगविती’ आणि ‘माझ्यासाठी सही ठरशील?’ ही त्यांची लोकसत्तामधील सदरे वाचकप्रिय आहेत. लिंक्डइन आणि इतर माध्यमांतूनही ते गुंतवणूकदार शिक्षणाशी संबंधित विषयांवर नियमितपणे लिहितात.
Investment Portfolio Strategy : पोर्टफोलिओ जितका किचकट तितका परतावा जास्त, हा गैरसमज अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान करतो. वॉरेन बफे यांच्या तत्त्वज्ञानानुसार,…
SIP Investment Negative Returns: एसआयपी ही ‘नियमित गुंतवणुकीची’ पद्धत असून ती परताव्याची शाश्वती देत नाही. सुरुवातीच्या वर्षांतील बाजारातील घसरण ही…
Howard Marks Investment Strategy: शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या काळात भविष्याचा अंदाज बांधण्यापेक्षा स्वतःच्या अज्ञानाचा स्वीकार करून गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरते.
Market Cycles stock market investment guide: शेअर बाजारातील ‘मार्केट सायकल्स’ किंवा बाजारचक्रे म्हणजे काय आणि त्यांचा योग्य वापर करून गुंतवणुकीवर…
प्रसिद्ध गुंतवणूकतज्ज्ञ हॉवर्ड मार्क्स यांनी बाजारचक्रांचे (आवर्तने) महत्त्व दोन नियमांमध्ये अतिशय समर्पकपणे मांडले आहे.
SEBI PMS Rules Update: सेबीने पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) नियम आणि चौकटीत महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत. यामुळे म्युच्युअल फंड…
Share Market Investment Tips : इराण-अमेरिका संघर्ष आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या ३६ अब्ज डॉलरच्या विक्रीमुळे शेअर बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेत…
Investment Portfolio Management Tips : प्रसिद्ध विचारवंत नसीम निकोलस तालेब यांच्या “तुमच्या पोर्टफोलिओत काय आहे, ते सांगा” या सिद्धांतावर आधारित…
Ray-Ban Property Dispute: रे-बॅन समूहाचे संस्थापक लिओनार्डो डेल वेकिओ यांच्या निधनानंतर कौटुंबिक संपत्तीवरून वारसांमध्ये तीव्र संघर्ष सुरू झाला आहे.
चांगल्या काळात जोखीम व्यवस्थापन अनावश्यक वाटू लागते, पण सुरक्षिततेची हीच भावना बाजारात सर्वोच्च जोखीम निर्माण करते
परदेशी गुंतवणूकदारांनी ४ महिन्यांत काढले १.९८ लाख कोटी; पण देशांतर्गत ‘SIP’ च्या बळावर बाजाराला भक्कम आधार.
अशा काळात गुंतवणूकदारांनी बाजारातील रोजच्या कोलाहलाकडे दुर्लक्ष करून, दीर्घकालीन ‘संकेत’ ओळखून आपला पोर्टफोलिओ कसा सुरक्षित ठेवावा, याचे सविस्तर विश्लेषण.