धुळ्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप आणि शिवसेना आपापल्यापरीने झटत आहे.
संतोष बळीराम मासोळे हे १९९७ पासून पत्रकारितेत आहे. जिल्हा दैनिक ‘आपला महाराष्ट्र’ तून बातमीदारीला सुरुवात केली. देशदूत, गावकरी, सकाळ, दिव्य मराठी या वर्तमानपत्रात सामाजिक, राजकीय, क्रीडा, औद्योगिक, न्यायालयीन, गुन्हेगारी या क्षेत्रातील बातम्या, विश्लेषण आणि वर्तपापत्र लिहिले. साप्ताहिक ‘चित्रलेखा’तून विशिष्ट विषय लिहिले.
धुळ्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप आणि शिवसेना आपापल्यापरीने झटत आहे.
पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत.
राजकीय कुरघोडीचा केंद्रबिंदू ठरलेली बहुचर्चित पांझरा चौपाटी उठविण्यात अखेर विरोधकांची सरशी झाली
विविध विकासकामे, पांझरा चौपाटी हटाव मोहीम..
आज देवरे यांच्या सेंद्रिय शेतीत आंबा, तूर, आवळा आणि सीताफळाची झाडे आहेत.