तामिळनाडूची वाढीव जबाबदारी सांभाळताना विद्यासागर राव यांची कसरत
संतोष प्रधान ( राजकीय संपादक, लोकसत्ता ) मंत्रालय आणि राजकीय पत्रकारितेचा ३४ वर्षांचा अनुभव. एप्रिल १९९५ पासून लोकसत्तामध्ये कार्यरत त्याआधी १९९१ ते १९९३ दैनिक नवशक्ती, १९९३ ते १९९५ या काळात सकाळमध्ये काम केले आहे.
सारी एकगठ्ठा मते तसेच मराठी मतदारांचाही मिळालेल्या पाठिंब्यामुळे भाजपला चांगले यश मिळाले.
‘मुख्यमंत्र्यांना अवगत केलेय’ हा प्रकाश मेहता यांनी एका विकासकाच्या फायद्याकरिता लिहिलेला शेरा गंभीरच आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची स्थापना एकाच दिवशी म्हणजे १ मे १९६० रोजी झाली.
राष्ट्रवादीने जरा डोळे वटारल्यावर माघार घ्यायची ही काँग्रेसमध्ये जणू काही प्रथाच पडली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याने उदयनराजे भोसले यांच्याबद्दल एक वेगळा आदर सातारावासीयांच्या मनात आहे.