11 August 2020

News Flash
संतोष प्रधान

संतोष प्रधान

राज्यात भाजपला आव्हान काँग्रेसचेच!

तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर मागे पडले.

‘वादग्रस्त’ अशोक चव्हाण व अजित पवार यांनी गड राखले

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रभाव क्षेत्रांमध्ये यश मिळवितानाच भाजपने शिवसेनेलाही काही ठिकाणी धक्का दिला.

केळकर समितीचा अहवाल थंड बस्त्यात?

मागास भागांचा अनुशेष दूर करण्याबाबत समितीच्या शिफारशी स्वीकारण्यावरून चालढकल

काँग्रेसचाच पर्याय का?

विधिमंडळातील विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या कामगिरीखेरीज अन्य पक्षांच्या अवगुणांकडेही पाहावे लागेल..

नागपूर अधिवेशनात सर्वाधिक २८ दिवस कामकाज!

नागपूरमध्ये फक्त हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते.

पालिका निकालात ‘ते’ तिघे सरस

राष्ट्रवादीच्या सांगलीतील बालेकिल्ल्यात पतंगरावांची सरशी

राष्ट्रवादीसाठी धोक्याचा इशारा

पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्यातच भाजपने मुसंडी मारल्याने राष्ट्रवादीसाठी हा धोक्याचा इशारा मानला जातो.

लोकसत्ता वृत्तवेध : राष्ट्रवादीला हादरे !

राष्ट्रवादीच्या मागे फरफटत न जाण्याची काँग्रेसची खेळी मात्र यशस्वी झाली.

मुख्यमंत्र्यांचा सभांचा सपाटा!

राज्यातील १६४ नगरपालिका आणि नगर पंचायतींची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे.

लोकसत्ता वृत्तवेध : एकमेका साह्य करू..!

बारामतीपाठोपाठ पुण्यात मोदी यांनी पवारांचे कोडकौतुक केल्याने राज्यातील जनतेत जायचा तो संदेश गेला आहे.

काँग्रेसचा पराभव हेच राष्ट्रवादीचे ध्येय!

राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याचे राष्ट्रवादीने टाळले

राहुल यांच्या विरोधाने आघाडीत खोडा

सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रवादीचा नेहमीच सन्मान

Fadnavis govt completes two years: जनतेचा पुरता भ्रमनिरास..

पृथ्वीराज चव्हाण. त्यांच्याशी झालेली बातचीत..

राज्य सहकारी बँकेला गृहनिर्माण कर्जाची मर्यादा वाढविणे शक्य!

बँकेवरील र्निबध तब्बल दोन दशकांनंतर रिझव्‍‌र्ह बँकेने उठविले

आचारसंहितेचा बाऊ!

भारतीय राज्यघटनेत प्रत्येक यंत्रणेची कर्तव्ये आणि कामे निश्चित करण्यात आली आहेत.

सत्ताकेंद्रांबरोबर कसरत, पण तोल राखून!

प्रधान हे महाराष्ट्रातील असले तरी त्यांच्या सेवेचा बराचसा काळ हा केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर किंवा परदेशात गेला.

विधान परिषद निवडणुकीतील ‘लाभ’ जुन्या की, नव्या नगरसेवकांना?

स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातील निवडणूक म्हणजे नगरसेवक मंडळींना पर्वणी असते.

मुलायमसिंग यादव यांची गुगली

मुलावर अविश्वास की भावाला गोंजारण्याचा प्रयत्न?

लोकसत्ता लोकज्ञान : जिल्हा बँका वाचणार तरी कशा?

शेतकऱ्यांना सहजपणे पीककर्ज उपलब्ध होईल यावर जिल्हा बँकांचा कटाक्ष असायचा.

लोकसत्ता वृत्तवेध : मतांसाठी ‘माधव’, ‘मामुली’, ‘खाम’.. 

भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या मेळाव्यात पंकजाताईंनी वंजारी समाजाला साद घातली.

जिल्हा विभाजनाचे गाडे अडते कुठे?

महाराष्ट्रात जिल्हानिर्मितीत कोणते अडथळे आहेत?

कोरडय़ा तिजोरीत आकडय़ांना पूर

आज मराठवाडय़ासाठी मदतीची घोषणा?

यादवांना ‘यादवी’चे ग्रहण !

हत्ती आणि कमळही अडळखले

Just Now!
X