News Flash
संतोष प्रधान

संतोष प्रधान

विधान परिषद निवडणुकीतील ‘लाभ’ जुन्या की, नव्या नगरसेवकांना?

स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातील निवडणूक म्हणजे नगरसेवक मंडळींना पर्वणी असते.

मुलायमसिंग यादव यांची गुगली

मुलावर अविश्वास की भावाला गोंजारण्याचा प्रयत्न?

लोकसत्ता लोकज्ञान : जिल्हा बँका वाचणार तरी कशा?

शेतकऱ्यांना सहजपणे पीककर्ज उपलब्ध होईल यावर जिल्हा बँकांचा कटाक्ष असायचा.

लोकसत्ता वृत्तवेध : मतांसाठी ‘माधव’, ‘मामुली’, ‘खाम’.. 

भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या मेळाव्यात पंकजाताईंनी वंजारी समाजाला साद घातली.

जिल्हा विभाजनाचे गाडे अडते कुठे?

महाराष्ट्रात जिल्हानिर्मितीत कोणते अडथळे आहेत?

कोरडय़ा तिजोरीत आकडय़ांना पूर

आज मराठवाडय़ासाठी मदतीची घोषणा?

यादवांना ‘यादवी’चे ग्रहण !

हत्ती आणि कमळही अडळखले

दबावाच्या राजकारणात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी वजनदार!

दबावाच्या राजकारणात राष्ट्रवादी शिवसेनेपेक्षा नेहमीच सरस ठरली आहे.

कोण चुकते?

सरकार आणि पोलिसांनी एकत्र बसून आत्मपरीक्षण करावे

लोकसत्ता वृत्तवेध : समाजातील अस्वस्थता आणि मोर्चाचे राजकारण !

हे तर दुखावल्या गेलेल्या नेत्यांचे आंदोलन

प्रशासनातील कोसळलेले पूल

सनदी सेवेत राहिलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याने राज्यातील वाढत चाललेल्या प्रशासकीय अनागोंदीचे केलेले विश्लेषण ..

‘कायदेमंडळातील’ १०० आमदार बिगर पदवीधर!

सदस्यांत शंभरावर शेतकरी तर एकच नोकरदार; सामाजिक कार्यकर्ते तीस

कायदा मंजूर होण्यापूर्वीच नगरपालिकांच्या निवडणुका नव्या पद्धतीने

निवडणुकांची प्रक्रिया पार पडल्यावर विधिमंडळाकडून कायद्याला मंजुरी मिळू शकेल.

राज्यातील प्रश्नांमध्ये गडकरी यांचे बारीक लक्ष

शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

दळण आणि ‘वळण’ : या मुंबईचे होणार तरी काय?

मुंबईचे प्रश्न ज्वलंत आहेत. वाहतूक कोंडी ही तर मुंबईकरांच्या पाचविला पुजलेली समस्या.

विरोधकांची छाप कशी?

विरोधकांचे अस्तित्व जाणवणे किंवा प्रभावी होणे म्हणजे सत्ताधारी भाजपचे महत्त्व कमी होणे.

लोकसत्ता वृत्तवेध : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ाचा भाजप, सेनेलाच फायदा

विदर्भातील नागपूर विभाग या पूर्व विभागात स्वतंत्र विदर्भाला काही प्रमाणात पाठिंबा आहे.

कलंकित मंत्र्यांच्या मुद्दय़ावर वातावरणनिर्मितीत अपयश

भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचा उद्देश यशस्वी झालेला दिसत नाही.

शिवसेना-भाजपच्या भांडणात काँग्रेसचे नुकसान

शिवसेना व भाजपमधील दररोजच्या वादातून हे दोन्ही पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढतील,

महाराष्ट्र नक्की आहे तरी कुठे?

राज्यापुढे अनेक गंभीर आव्हाने असताना सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची औपचारिकता सुरू झाली.

जातराजकारणाचे दळण सुरू!

केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे राजकीय भाषेत बोलले जाते.

Just Now!
X