पालिका स्थापन झाल्यापासून सहा वर्षांपासून पालिका फेरीवाला धोरणाचे काम संथगतीने सूरु होते.
पालिका स्थापन झाल्यापासून सहा वर्षांपासून पालिका फेरीवाला धोरणाचे काम संथगतीने सूरु होते.
‘ईएसआयसी’ रुग्णालय स्थलांतराकडे दुर्लक्ष
येऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ व ‘एमएमआरडीए’च्या कक्षेत पनवेल शहर व तालुका आल्याने एकाच वेळी सिडको, एमएमआरडीए, महापालिका, रायगड जिल्हा परिषद…
रेल्वे स्थानकापासून वसाहती दूर आणि पालिकेची स्वत:ची परिवहन व्यवस्था नसल्याने पनवेलकरांना स्वत:च्या मालकीच्या वाहनांतून प्रवास करावा लागत आहे.
नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाने करोनाकाळात अनेकांचे प्राण वाचविले.
सभेत ६५ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामधील सर्वाधिक रकमेचे कंत्राट ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. या कंपनीला बहाल करण्यात…
पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी प्रधानमंत्री आवास योजनेशी निगडित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक घेतली.
पायाभूत सुविधांअभावी कळंबोली आणि नवीन पनवेल येथील लघुउद्योजक मेटाकुटीस आले आहेत.
पनवेल महापालिकेने विलगीकरण केंद्रातील रुग्णांना जेवण आणि न्याहरी पुरविण्यासाठी नव्याने एक निविदा प्रसिद्ध केली होती.
अंत्यसंस्कारानंतर करोनामृतांचे अस्थिकलशही स्मशानभूमीतच पडून असल्याचे दिसत आहे.
दिलेल्या सेवांसाठी आम्ही चार वर्षांचा थकीत कर का भरायचा? असा प्रश्न उपस्थित होत असून थेट शासनाला साकडे घातले आहे.
महामार्गात जाणारी जमीन नवीन लाभार्थ्यांनी कशी घेतली.