पनवेल पालिकेतील २९ गावांमध्ये सिटी सव्र्हे रखडल्याचा परिणाम तेथील विकासकामांवर होत आहे.
पनवेल पालिकेतील २९ गावांमध्ये सिटी सव्र्हे रखडल्याचा परिणाम तेथील विकासकामांवर होत आहे.
वाढत्या प्रदूषणाच्या पाश्र्वभूमीवर खारघरवासीयांवर कर्करोगाची टांगती तलवार आहे.
रहिवाशांच्या रोषाने टोक का गाठले याचे कारण सिडोकोच्या सर्वच स्तरांवरील ढिसाळ कारभारात सापडते.
खारघर येथील उत्सव चौकात १४ ऑक्टोबरला शिल्पा पुरी यांचा अपघाती मृत्यू झाला होता.
रविवारी रात्री येथील लोकप्रतिनिधींनी घातक रसायने गटारात सोडताना एक टँकर रंगेहाथ पकडला.
मागील तीन दिवसांपासून हे कामगार रस्त्यावर उतरले आहेत.
स्वच्छ खारघर मंचातर्फे हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
सिडको प्रशासन प्रकल्पग्रस्तांचा विश्वास संपादन करूनच हा प्रकल्प मार्गी लावेल,
या वेळी प्रकल्पग्रस्तांचे आधी पुनर्वसन करा, अशी मागणी आंदोलकांनी केली होती.
पनवेल ते मुंब्रा या मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडय़ांची संख्या कमी आहे.
आम्ही आमच्या स्वत:च्या जबाबदारीवर मुलांना आपल्या शाळेत पाठवीत आहोत.
शहरात रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते आणि त्यातून लाखो रुपयांची लूटमार होते.