scorecardresearch

झियाउद्दीन सय्यद

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळय़ाचे १४ फेब्रुवारीला अनावरण

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमस्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

विज्ञान केंद्राबरोबरील करार नऊ महिन्यांत संपुष्टात ; डिसलेंनी घेतलेल्या विद्यार्थी प्रशिक्षणाबाबतही प्रश्न

डिसले यांच्याकडून कराराचे उल्लंघन झाल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेला विज्ञान केंद्राबरोबर असलेला करार मोडीत काढावा लागला.

तोतया डॉक्टर वाडकरकडून ८ वर्षांत शेकडो बनावट मृत्यूचे दाखले ?

वाडकर हा बोगस असल्याने त्याने दिलेले सर्व मृत्यूचे दाखले (डेथ सर्टिफिकेट) बनावट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

पीक विम्याची रक्कम ८ दिवसांत जमा करा ! ; अन्यथा कंपन्यांवर गुन्हे; रिलायन्स विमा कंपनी नरमली

नुकसानभरपाईची रक्कम तातडीने देण्याची कार्यवाही विमा कंपन्यांनी करण्याचे आदेश कृषिमंत्र्यांनी दिले.

अरतें ना परतें.. : निशाणवाल्या माशांचं धूमशान

एकेका घरातसुद्धा दोन भाऊ दोन रंगांची निशाणं घेऊन एकमेकांचा घास घ्यायला टपलेले. रक्त एकच, तरी प्रत्येकाची अस्मिता वेगळी. खुन्नस वेगळी.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या