News Flash

शलाका सरफरे

जैववैद्यकीय कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीचा मार्ग मोकळा!

कल्याण, डोंबिवलीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत.

यंदाच्या दिवाळी बाजारावर ‘शॅडो’ दिव्यांची छाप

शॅडो दिव्यांचा ट्रेण्ड असून देवीदेवतांची छबी असलेल्या आकर्षक दिव्यांना ग्राहकांची मागणी आहे

दुष्काळाच्या अंधारात पणत्या, कंदील विक्रीची उजळवाट!

दिवाळीच्या विक्रीसाठी ठाणे, मुंबईतील बाजारात काही दिवस आधीच विक्रेत्यांची गर्दी सुरू होते.

पारसिकच्या कडय़ावर कचऱ्याचा खच

पारिसक बोगद्याच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत.

दिवाळीचा गोडवा महाग!

गेल्या वर्षी मिठाईवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आल्याने दिवाळीत मिठाईच्या किमतीत वाढ झाली होती.

आयटीआयच्या वाटेत संरक्षक भिंतीचा खोडा

कल्याण शहरामध्ये १९९५ साली लाल चौकी येथील एका भाडय़ाच्या जागेत आयटीआय केंद्र सुरू झाले.

१८व्या वर्षांत अत्रे कट्टय़ावर तरुणाईचा मेळा

येत्या काळात तरुण पिढीतील नवोदित कवी आदित्य दवणे आणि संकेत म्हात्रे हे दोन तरुण या तरुण कट्टय़ाचे नियोजन पाहणार आहेत.

कल्याणमध्ये सिग्नलशिस्त

कल्याण-डोंबिवली शहराचा विकास झपाटय़ाने होत असला तरी येथील वाहतूक व्यवस्था अजूनही विस्कळीत आहे.

गर्दीमुक्त प्रवास

मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावर कळवा-मुंब्रा दरम्यान नव्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले .

रंगुनी नवरंगात..

सध्या असा गरबा खेळणाऱ्यांसाठी ‘मेकअप आर्टिस्ट, टॅटू आर्टिस्ट  कार्यरत आहेत.

गणेशोत्सवातील देखाव्यांतून पर्यावरण संवर्धनाची हाक

मुंबई, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षी समाजप्रबोधन करणाऱ्या देखाव्यांची निर्मिती करण्यात येते.

खराब रस्त्यामुळे गणरायाचा जलप्रवास

दोन वर्षांपूर्वी भिवंडी-कल्याण तालुक्याला जोडणाऱ्या काळू नदीवरील नांदकर-आंबिवली पुलाचे लोखंडी पत्रे कोसळले.

मूर्तीपासून मोदकापर्यंत सर्वच ऑनलाइन

घरात गणरायाचा पाहुणचार करायचा म्हटलं की, महिनाभर आधीपासून तयारीला सुरुवात होते.

परवानगीआधीच कल्याणात मंडप

महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १७ मंडळांना मंडप उभारणीसाठी अधिकृत परवानगी दिली आहे.

अडगळीतील वाहनतळ मोकळे!

अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या यामुळे कल्याण, डोंबिवली या शहरांतील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.

मटारच्या दरांची घसरगुंडी!

पुणे, नाशिक, सासवड, पाटण यासारख्या भागात मटारचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते.

राखीवर आता बहीणभावाच्या ‘सेल्फी’ची छाप!

बहीणभावाचे छायाचित्र असलेल्या राख्या आता ऑनलाइन बाजारात विक्रीस आल्या असून त्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.

उत्पन्नवाढीसाठी कडोंमपाचे ‘मनोरे’

या टॉवरमुळे निर्माण होणाऱ्या लहरींमुळे अनेक असाध्य आजारांना निमंत्रण दिले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

ताणमुक्तीची तान : जुन्या संगीताची मोहिनी

कामांमध्ये नेहमी गुंतून राहणे हाच खरा ताणमुक्तीचा मार्ग आहे.

आयुर्वेदिक औषधांच्या बाजारीकरणाला चाप!

मोठे आजार आयुर्वेदिक औषधांनी बरे होतील, अशा जाहिराती या कंपन्यांकडून केल्या जात आहेत.

रेल्वेचे स्तनपान कक्ष अडगळीत

कल्याणमधील घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

खासदारांची कामे गल्लीबोळांतच

कामांचा आणि त्याचा सद्य:स्थितीची परिस्थिती या यादीमध्ये दिसून येत आहे.

निमित्त : सामाजिक बांधिलकी

जवळपास १०० गोधडय़ांची विक्री झाल्याने येथील महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लागला.

ठाण्यातील खुल्या रंगमंचांवर लग्नसोहळे

लग्नांच्या वरातीचे बॅण्ड, फटाक्यांची आतषबाजी रात्री उशिरापर्यंत येथे सुरू असते.

Just Now!
X