scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Budh Margi 2024
बुधच्या प्रतिगामी चालीमुळे ‘या’ राशींच्या लोकांना होणार जबरदस्त फायदा! १६ डिसेंबरपासून करिअरमध्ये होईल मोठा फायदा, धनलाभाची शक्यता

वृश्चिक राशीत बुध ग्रहाच्या प्रतिगामी चालीमुळे कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होईल

SBI SCO Recruitment 2024 Application started for SBI Assistant Manager Recruitment
SBI SCO Recruitment 2024: SBIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

SBI SCO Recruitment 2024 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत असिस्टंट मॅनेजर इंजिनिअर पदांसाठी भरती जाहीर…

grandma reaction video,
“बघ, कसं गूरू गूरू गूरू फिरतंय…”; वॉशिंग मशिन पाहून आजी काय म्हणाली? पाहा, आजीबाईंचा Viral Video

Grandma Reaction Video : पहिल्यांदा वॉशिंग मशीन पाहून थक्क झाल्या आजीबाई! आजींची प्रतिक्रिया पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटले हसू

cheers for Suraj Chavan's victory in Germany
“सुरजबरोबर प्रत्येक सामान्य व्यक्तीचा विजय”, जर्मनीमध्येही सुरज चव्हाणच्या विजयाचा जल्लोष, पाहा Viral Video

सध्या जर्मनीमध्ये सुरजच्या विजय पाहणाऱ्या त्याच्या चाहत्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत आला आहे.

Jyeshtha Gauri Avahana 2024 Date Time Puja Muhurat in Marathi| Gauri Avahana and Pujan Methods
Jyeshtha Gauri Avahana 2024 : “आली गवर आली सोनपावली आली”, कसे केले जाते ज्येष्ठा गौरीचे आवाहन आणि पुजन?

Jyeshtha Gauri Avahana and Pujan : गौरी म्हणजेच माता पार्वतीचा हा सण, गणेशोत्सवादरम्यान उत्साहात साजरा केला जातो.

Shreyovi Mehta
नऊ वर्षाची श्रेयोवी मेहता कशी ठरली ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकणारी भारतातील सर्वात तरुण मुलगी? प्रीमियम स्टोरी

shreyovi mehta wildlife photography : नऊ वर्षीय श्रेयोवी मेहता हिला बहुप्रतिष्ठित वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कारासाठी उपविजेतेपद मिळाले आहे.

Morya goasavi and ganesh
गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’ का म्हणतात? मोरया गोसावी यांच्याशी काय आहे संबंध? जाणून घ्या.. फ्रीमियम स्टोरी

Why do we Morya after saying Ganapati Bappa : बाप्पाचा जयघोष करताना आपण नेहमी ”गणपत्ती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ असे…

Mangal Gochar 2024
Mars Transit 2024 : ९ दिवसांनी मंगळ बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या घरात येणार माता लक्ष्मी; होईल पैशांचा पाऊस

Mars transit positive effects : ग्रहांचा सेनापती मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल. या गोचरचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या