News Flash

शर्मिला वाळुंज

शहरबात- दिवा : सुविधांचे ‘दिवा’स्वप्न..

दिवा शहरात विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असतो. पावसाळ्यात हे प्रमाण वाढते

खाऊखुशाल : संध्याकाळच्या भुकेची चटपटीत सोय

ब्रेडमध्ये ते सारण भरून तळले की मस्त कुरकुरीत लागते.

आता बोलीभाषांचा स्वतंत्र विषय

आगरी, मालवणी, वाडवळीचा समावेश

वसाहतीचे ठाणे : ‘ब्लॉक’संस्कृतीला माणुसकीची दारे

कल्याण पश्चिम विभागातील लाल चौकी परिसरात आग्रा रोडवर सिल्व्हर रेसिडेन्सी हे संकुल आहे.

नालेसफाईचा पंचनामा!

दर वर्षी पावसाळा जवळ येताच मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांत सर्वाधिक धावपळ सुरू होते ती नालेसफाईची.

दिवावासियांना पाणी ‘आम्हीच’ दिले!

ठाणे महापालिकेच्या वेशीवर असलेल्या दिवा शहरात उन्हाळ्यात तर येथील पाणी प्रश्न अधिकच गंभीर होतो.

वसाहतीचे ठाणे : स्मार्ट डोंबिवलीचे छोटे प्रारूप

डोंबिवली स्थानकापासून कल्याण दिशेला साधारण अर्धा तास चालल्यानंतर शेलार नाका येतो.

अतिरिक्त पाणीपुरवठय़ाची घागर उताणीच

ठाणे महापालिकेच्या वेशीवरील दिवा आणि कल्याण तालुक्यातील २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे.

कडोंमपाच्या वादग्रस्त अधिकाऱ्यांना दणका

वादग्रस्त अधिकाऱ्यांकडून दंडाची रक्कम कायम करण्याचे आदेश महापालिकेस दिले आहेत.

२७ गावांना पाण्याची प्रतीक्षाच

‘दिवा आणि २७ गावांत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत, त्यांना पाणीपुरवठा सुरळीत होतो.

पाणीकपातीत वाढ?

या पाणीकपातीत मे महिन्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बांधकाम विभागात रोजचेच हेलपाटे! 

अधिकारी वर्गाची भेट घेण्यासाठी दररोज येऊन चौकशी करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

ठाणेपल्याड घरांचे दर चढेच!

ठाकुर्ली आणि दिवा जंक्शन होणार असल्याने याचाही फायदा व्यावसायिकांनी घेतला आहे.

मसाल्याच्या बेगमीला महागाईचा ठसका!

उन्हाळा आला की गृहिणी वर्षभर पुरेल इतका मसाला बनवण्याच्या कामाला लागतात.

थकबाकीदारांचा कचरा उचलणार नाही

आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी मालमत्ता आणि पाणी बिलांची १०० टक्के वसुली करावी

काँक्रीटच्या जंगलाला ‘पडले’ हिरवे स्वप्न!

गावात प्रवेश करताना आजूबाजूला टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू असलेले दिसते.

खाऊखुशाल : ‘मोगलाई’ थाट

खास मोगलाई पद्धतीची बिर्याणी हवी असेल तर खवय्ये या कॉर्नरला भेट देतात.

दिवा कचराभूमीवर पुन्हा धुराचे लोट

दिवावासीयांना वारंवार छळणाऱ्या कचराभूमीचा मुद्दा मनसेने प्रामुख्याने हाती घेतला होता.

टीएमटीच्या ठाणे-डोंबिवली सेवेमुळे प्रवासी सुखावले

टीएमटीच्या सेवेने ही अडचण काहीशी दूर झाली आहे.

दिवा नव्हे, नवी डोंबिवली!

बांधकाम व्यावसायिकांनी आता या परिसराचे नामकरण ‘नवी डोंबिवली’ असे केले आहे.

वसाहतीचे ठाणे : निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात

कल्याण पश्चिम विभागात रेल्वे स्थानकापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वायलेनगर आहे.

सेनेची दिव्यात कोंडी

ठाणे महापालिका निवडणुकीत यंदा दिवा शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे.

बेकायदा दिव्यात उमेदवार ‘बेघर’

पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने दिवा आणि आसपासच्या शहरांचे अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत.

दिव्यात शिवसेनेला आव्हान 

२०१२ साली झालेल्या निवडणुकीत या प्रभागातून शैलेश पाटील हे मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते.

Just Now!
X