22 September 2020

News Flash

शर्मिला वाळुंज

आपल्या उमेदवाराच्या ‘जया’साठी आयोजकांची व्यूहरचना

साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतील मतदारांची संख्या सुमारे १२०० आहे.

पाऊले चालती.. : निसर्गश्रीमंतीच्या खुणा

सुरुवातीला सिमेंटच्या पक्क्या रस्त्याची चढण पार केल्यानंतर तुम्ही या डोंगररांगांच्या कुशीत शिरता.

अत्रे नाटय़गृहात गारवा

दोन कोटी १५ लाखांची तरतूद करण्यात आली असून महासभेनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

साहित्य संमेलनाच्या निधीचा पेच

साहित्य संमेलनाचा खर्च अंदाजे पाच कोटी रुपयांच्या घरात जाणार हे स्पष्ट होऊ लागले आहे.

कल्याणमध्ये पार्किंग महागणार

सद्य:स्थितीत या भागातील खासगी वाहनतळांमध्ये चार तासांसाठी १० रुपयांची आकारणी केली जात आहे.

साहित्य संमेलनात २७ गावांच्या ‘स्वातंत्र्या’चा ठराव?

ठाणे, उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर डोंबिवलीतील साहित्य संमेलन गाजत आहे.

स्मृती केंद्र नव्हे सरकारी कचेरी!

डोंबिवलीत पु. भा. भावे केंद्र हे या उपेक्षेचे बोलके उदाहरण आहे. ही वास्तू धोकादायक अवस्थेत आहे.

साहित्य संमेलनावरून  सेना-भाजपमध्ये शीतयुध्द

डोंबिवलीतील साहित्य संमेलन वैशिष्टय़पूर्ण व्हावे, यासाठी आयोजक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

रेल्वे स्थानके फेरीवालेमुक्त!

महापालिकेने आखलेल्या पार्किंग धोरणाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

डोंबिवलीतील संमेलनावर भाजपची छाप, सेना अस्वस्थ

स्वागताध्यक्षपदाचा मान मिळाला नसल्याने महापौर राजेंद्र देवळेकर आयोजन समितीवर नाराज असल्याची चर्चा आहे.

आठवडय़ाची मुलाखत : डोंबिवलीतील साहित्य संमेलन दिशादर्शक असेल..

आगरी युथ फोरमच्या वतीने गेली बारा वर्षे आगरी महोत्सव भरविला जात आहे.

दुचाकी दुकाने हद्दपार!

वाहतूक पोलिसांकडूनही यासंबंधी अभिप्राय घेण्यात येत असून लवकरच यासंबंधीची कार्यवाही सुरू केली जाईल

वसाहतीचे ठाणे : खाडीकिनारीचा सुरम्य निसर्ग सहवास

डोंबिवली शहराच्या पूर्व भागाचा विकास झपाटय़ाने झाला.

२७ गावांचा पाणीप्रश्न मिटणार!

२७ गाव परिसराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ३० दशलक्ष लिटर इतका पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.

गरब्याच्या उत्साहाला तरुणांना ‘टॅटू’चे गोंदण

टॅटूसाठी खर्च करण्यासाठी तरुणाई तयार असते. हजार रुपयांपर्यंत पैसे मोजण्यास तरुणाई मागेपुढे पहात नाहीत.

पाऊले चालती.. : भागशाळेच्या नशिबी दुर्दशेचा फेरा..

महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मैदानाची सध्या दुरवस्था झाली आहे..

संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी सेना-भाजपमध्ये रस्सीखेच

आगरी युथ फोरम यांच्यावतीने एक ते दीड कोटी निधी जमा होऊ शकतो.

संमेलनाच्या घोषणेचे डोंबिवलीकरांकडून स्वागत

डोंबिवली पूर्वेतील सावळाराम म्हात्रे क्रीडासंकुल व सावित्रीबाई फुले नाटय़गृहात सर्व कार्यक्रम होतील.

टॉवरमधल्या घरांमध्ये डोंगराएवढय़ा समस्या!

विघ्नेश हाइट्स नांदिवली, डोंबिवली (पू.)

गणरायाला प्रसन्न करण्यासाठी बंगाली मिठायांचा नैवेद्य

गणरायाच्या भोवती मांडण्यात येणारी आरास अधिक सुशोभित करण्यासाठीदेखील वापरल्या जात आहेत.

सेल्फीमग्न पुढाऱ्यामुळे प्रवाशांना धोका

या पुलावर कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून जागोजागी सावधानतेचे फलक लावण्यात आले होते.

विस्तारित ‘बारवी’चा तोंडली, काचकोलीला धोका

सध्या ७७.८५ टक्के भरले असून ८९ टक्के जलसाठा झाल्यावर घरे बुडणार आहेत.

वसाहतीचे ठाणे : आहे स्थानकाजवळ तरीही..

सोसायटीच्या आवारात भरपूर मोकळी जागा आहे, त्या जागेचा वापर वाहनतळ म्हणून केला जातो.

वेध विषयाचा : दिव्यात राहणे म्हणजे दिव्यच..!

बाराही महिने येथे पाणी आणि वीज पुरवठय़ाची बोंब असते.

Just Now!
X