24 September 2018

News Flash
शेखर जोशी

शेखर जोशी

नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांमुळे बाहेरच्या जगाचा परिचय

जे. जे. कला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर वाचनाची आवड थोडी बदलली.

actress Lalan Sarang

बंडखोर..

लालन सारंग यांच्या अभिनय प्रवासात ‘सखाराम बाईंडर’ नाटक मैलाचा दगड ठरले. 

नामवंतांचे बुकशेल्फ : वाचन ही निरंतर प्रक्रिया

अनुवादित पुस्तके वाचण्याकडे जास्त कल होता.

‘मसाप’च्या संकेतस्थळावर साहित्यिकांच्या जन्म-मृत्यू तारखांचा घोळ!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. स. खांडेकर यांचे ‘जन्मदिन’ झाले ‘स्मृतिदिन’

संवेदनशील ‘ऋणानुबंध’!

चित्रपटाची पटकथा व संवाद अभिनेता चिन्मय मांडलेकर यांचे असून संगीतकार राहुल रानडे आहेत.

Pandit Tulsidas Borkar

संवादिनीचा सांगाती

नोकरी सांभाळून अनेक संगीत नाटके आणि दिग्गज गायकांना संगीत साथ त्यांनी केली.

mala kahich problem nah

मला काहीच प्रॉब्लेम नाही!

‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट म्हणजे आजच्या पिढीची गोष्ट आहे.

नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांमुळे जगण्याची दृष्टी व भान

महाविद्यालयात असतानाच एकांकिका, नाटकाशीही जोडला गेलो.

नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनामुळे अनुभवविश्व समृद्ध

पुस्तकांची मोठी दुकाने असणे आणि दुकानात जाऊन पुस्तके विकत घेणे तर लांबची गोष्ट होती.

नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनामुळेच विचारांचा झोका उंच!

‘उंच माझा झोका’ ही मालिका मला मिळाली आणि त्या वेळी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे वाचन झाले.

नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनाने आत्मप्रवृत्त केले!

पुढे ‘आत्मचरित्र’ वाचनाची अधिक गोडी लागली आणि असंख्य आत्मचरित्राचे वाचन केले.

साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक की निवड?

घटक संस्थेच्या विरोधामुळे ‘निवड’ प्रस्ताव नामंजूर

नामवंतांचे बुकशेल्फ : नाटक वाचनाची गोडी

खरं सांगायचे तर मी मुळात वाचनाचा भोक्ता किंवा पट्टीचा वाचक असा नाही.

नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांनी आयुष्य घडविले

चार्ली चॅप्लीन आणि मार्सेस मार्सो यांची आत्मचरित्रे वाचून मी खूप प्रभावित झालो.

मराठी भाषेच्या विकासासाठी राज्य शासनाची ‘कासवगती’!

१९९५ पूर्वी राज्य शासनाच्या अधिनियमांचे मराठी भाषांतरही उपलब्ध नाही.

मराठी भाषा धोरणास बुधवारी ‘मुहूर्त’!

राज्याचे मराठी भाषा धोरण गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे.

मराठीत ‘हिरो’, पण..

मराठी नायक हा मराठी प्रेक्षकांपुरताच मर्यादित राहिला.

..आणि म्युन्सिपाल्टीत ‘बॉम्बे टाइम’ कायम राहिला!

म्युन्सिपाल्टीच्या सभेत मुंबईत ‘बॉम्बे टाइम’ कायम राहील, असा ठरावही मंजूर करवून घेतला.

सई परांजपे यांच्या आठवणींचा पट आकाशवाणीवर!

‘सय’ आत्मकथनाचे अभिवाचन

नामवंतांचे बुकशेल्फ : चांगला लेखक होण्यासाठी भरपूर वाचन हवे!

मला वाचनाची आवड होतीच त्यात शाळेत वाचनासाठी वेळ दिला गेल्यामुळे भरपूर वाचन झाले.

actor Ajit Kadkade

भक्तीचा गोडवा

कडकडे कुटुंबीय मूळचे गोव्याजवळील डिचोली गावचे. इंटपर्यंतचे त्यांचे शिक्षण गोव्यातच झाले.

नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनातून माणूस म्हणून घडत गेलो!

शालेय वयात आई-वडिलांनी मी आणि माझ्या भावासाठी ‘रीडर्स डायजेस्ट’ची वर्गणी भरली होती.

old hindi serials

मालिकांचा अ‍ॅक्शनरिप्ले

अनेक जणांना जुन्या आठवणीत रंगणे आवडते. मालिकांच्या बाबतीतही तसेच म्हणता येईल.

reema-lagoo

ग्लॅमरस ‘मॉम’

कयामत से कयामत तक’ चित्रपटात त्यांनी जुही चावलाच्या आईची भूमिका साकारली.