17 February 2019

News Flash
शेखर जोशी

शेखर जोशी

वादनिर्माता संघ!

मराठी व्यावसायिक नाटय़ निर्मात्यांची संघटना असलेला ‘व्यावसायिक नाटय़ निर्माता संघ’ गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. निर्माता संघ म्हणजे ‘तारखा वाटपाची दुकानदारी’ असे आरोपही निर्माता संघावर होत राहिले आहेत. काही अपवाद वगळता निर्मात्यांचे मूळ प्रश्न किंवा मराठी नाटय़ व्यवसायाच्या अडचणी दूर करण्याऐवजी ‘राजकारण’ आणि ‘तारखा वाटप’ या दुष्टचक्रात निर्माता संघ अडकला आहे. नाटकांना मिळणारे […]

निरलस सेवाव्रती

मेरी घागर भर जाती है’ असे नमूद केले आहे.

पुनर्भेट : रंगभूमीचा उपासक

वयाच्या ८२ व्या वर्षांत असलेल्या या रंगभूमीच्या उपासकाच्या योगदानाची दखल राज्य शासनानेही घेतली.

स्वत:ला आहोत तसे स्वीकारा सांगणारा ‘वजनदार’!

लठ्ठपणा/जाडेपण हा विनोदाचा आणि चेष्टेचा विषय तर असतोच

सेकंड इनिंग : सामाजिक-सांस्कृतिक दूत

अंबरनाथ येथील ‘मनोहर कला सांस्कृतिक विश्वस्त न्यास’चे प्रमुख विश्वस्त म्हणून ते काम करीत आहेत.

‘लेकुरे’ने आत्मविश्वास दिला!

श्रीकांत मोघे व दया डोंगरे यांचे ‘लेकुरे’ मी पाहिलेले नव्हते.

मी ‘मधुराणी’!

‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकाचा पुनरुज्जीवित प्रयोग २५ मे १९७३ रोजी झाला.

‘जीवन’गाणे

मराठी भावसंगीतातील हे ‘जीवनगाणे’ आहे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार गोविंद पोवळे यांचे.

वीकेण्ड विरंगुळा : सुरमयी दिवाळी पहाट

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि रंगस्वरने ‘सूर प्रभात’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

रंगदेवता अन् प्रेक्षकांच्या साक्षीने कलाकारांचा ‘अखेरचा निरोप’!

अश्विनी एकबोटे यांच्या निधनाने ‘तोच खेळ पुन्हा एकदा’

हृदयनाथ माझा गुरू!

‘भावसरगम’ करण्यापूर्वी हृदयनाथ मराठी/हिंदी गाण्यांचा एक कार्यक्रम करायचा.

सेकंड इनिंग : जागल्या..

भाऊ सावंत हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे सहसदस्य आहेत. संघाला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली.

संगीत रंगभूमीचा उपासक

आपले घराणे आणि जडणघडणीविषयी बोलताना ते म्हणाले, आम्ही मूळचे गोव्याचे.

रात्रीचा ‘गूढ’ खेळ

पुस्तकातून आपण जेव्हा या कथा वाचतो तेव्हाही आपल्या अंगावर कधीतरी सर्रकन काटा उभा राहतो.

नाटकांवरील सेन्सॉरशिप

थोडक्यात नाटकांचे हे सेन्सॉर बोर्ड हवे की नको, असा सवाल करत याचिकेवरील सुनावणी कायम राहणार आहे.

सेकंड इनिंग : आरोग्यमित्र..

‘उत्तम आरोग्य’ हा शरीराचा सगळ्यात मौल्यवान दागिना आहे, असे म्हटले तर कोणतीही अतिशयोक्ती होणार नाही.

कलावंत कार्यकर्ता

सुखटणकर यांच्या आयुष्यात आणि नाटय़ प्रवासात ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे.

अर्धवटरावांची शताब्दी

‘शद्बभ्रम’ ही एक वेगळी कला असून ‘बोलक्या बाहुल्या’ स्वरूपात त्याचे सादरीकरण आपण पाहिलेले आहे.

डोंबिवली संमेलन कार्यक्रमाच्या ‘फेऱ्यात’

दहावी-बारावीच्या परीक्षांचाही पेच

सेकंड इनिंग : नव्वदीतही कार्यरत

धुंडिराज कुलकर्णी पूर्वीच्या सातारा आणि आत्ताच्या सांगली जिल्ह्य़ातील ऐतवडे बुद्रुक गावचे.

साहित्य संमेलनात संपत्तीचे प्रदर्शन टाळा; व्यासपीठावर राजकारण्यांची गर्दी नको

गेल्या काही वर्षांत संमेलन आयोजनावरील खर्चाची ‘कोटीच्या कोटी’उड्डाणे झाली

निखळ विनोदाचा ‘प्रधान’!

विनोदी आणि फार्स प्रकारातील नाटकांमधून काम करताना त्यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसविले.

शास्त्रीय संगीत प्रसाराचा आकाशवाणी ‘राग’!

शास्त्रीय संगीत हे काही ठरावीक वर्गापुरतेच आहे असा एक समज काही वर्षांपूर्वी होता.

मुंबई : वीकेण्ड विरंगुळा

खेर यांच्याच जीवनावर आधारित असलेला ‘कुछ भी होता है’ हा कार्यक्रम ते सादर करतात.