22 November 2019

News Flash

लोकसत्ता टीम

मनसे विधानसभा निवडणूक लढवणार, राज ठाकरेंनी मागवली उमेदवारांची यादी – सूत्र

राज ठाकरे यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचं जाहीर केलं आहे

सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेताना नरेंद्र मोदींना अश्रू अनावर

नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराजला धीर देण्याचाही प्रयत्न केला

VIDEO: लोकलमध्ये पोवाडा गात साजरा केला शिवराज्याभिषेक दिन

लोकलमध्ये पोवाडा गातानाचा हा व्हिडीओ फेसबुकवर चांगलाच व्हायरल होत आहे

सोशल मीडियामुळे प्रचारसाहित्याच्या विक्रीत 60 ते 70 टक्के घट

प्रचारसाहित्य विकत घेण्यासाठी नेहमी खचाखच गर्दी असणारी लालबागमधील दुकानं ओस पडलेली दिसत आहेत

‘नाणार प्रकल्प राजकीय अनास्था आणि लोकांच्या अज्ञानामुळे हद्दपार’

निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं विचारला असता त्यांनी खासकरुन रत्नागिरीचा उल्लेख करत अद्यापही रोजगार निर्मितीकडे हवं तितकं लक्ष दिलं जात नसल्याचं सांगितलं.

‘भाजपा सरकार खोटं बोलायला एक नंबर, निव्वळ घोषणाबाजी करतं’, राजू शेट्टींच्या मतदारसंघातील शेतकरी नाराज

‘भाजपा सरकार खोटं बोलायला एक नंबर, निव्वळ घोषणाबाजी करतं’, राजू शेट्टींच्या मतदारसंघातील शेतकरी नाराज

‘शेतकरी सन्मान निधी योजनेचा एक रुपयाही मिळाला नाही’, इचकरंजीमधील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा फज्जा उडालेला दिसत आहे.

‘१०० टक्के भाजपाला संधी दिली पाहिजे’, वैद्यकीय क्षेत्राचा मोदींना पाठिंबा

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामकाज, निर्णयांवर टीका होत असताना नरेंद्र मोदींचं समर्थन करणाऱ्यांची संख्याही तितकीच आहे.

‘भाजपाकडून अपेक्षाभंग’, साहित्य आणि कला क्षेत्रात सरकारविरोधात नाराजी

“शासकीय ग्रंथालयात घोटाळा झाला असेल तर बंधन आणणं गरजेचं आहे, पण त्या कायमस्वरुपी बंद करणं चुकीचं आहे”

जीएसटी, नोटाबंदीमुळे व्यापारी वर्ग नाराज, कोल्हापुरात भाजपासाठी धोक्याची घंटा

करप्रणाली सोपी करण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारणं गरजेचं आहे. खेड्यापाड्यापर्यंत चांगल्या स्पीडचं इंटरनेट पोहोचलं पाहिजे.

राज ठाकरेंनी दिलेला आदेश आमच्यासाठी अंतिम, मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली भावना

भाजप- सेनेला पुन्हा सत्ता मिळू न देणे हा एकमेव त्यांचा प्रयत्न असून विधानसभा निवडणुकीत मनसे सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असा आत्मविश्वास मनसे कार्यकर्त्यांना वाटत आहे.

पतंगराव असते तर आज काँग्रेसवर ही वेळ आली नसती; सांगलीतील कार्यकर्त्यांची भावना

काँग्रसचे कट्टर समर्थक असणाऱ्या एका कार्यकर्त्याने तर काँग्रेसने दगड जरी उभा केला असता तर समर्थन दिलं असतं असं भावनिक मत सांगितलं.

माढ्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा लढत, कोणाचं पारडं जड; काय असू शकतो निकाल?

माढ्यात शरद पवारांसाठी अस्तित्त्वाची तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी प्रतिष्ठेची लढाई

‘कोणी चुकूनही शेतकऱ्याच्या घरी जन्माला येऊ नका’

अर्जून व्यवहारे आपल्या दीड एकर शेतात काकडीचं पीक घेतात. यासाठी त्यांना एकूण १० हजार रुपये खर्च करावे लागतात.

मिनरल वाॅटरच्या बाटलीपेक्षाही दुधाला कमी भाव, शेतकऱ्यांचा संताप

आम्ही दूधविक्रेते असूनही दुकानात दूध विकत घ्यायला गेलो की आमचंच दूध पिशवीत पॅक करुन ३० रुपयांना विकत घ्यावी लागते.

दिल्ली क्राइम – निर्भया प्रकरण पोलिसांच्या नजरेतून

नेहमी पोलिसांना एकाच चष्म्यातून पाहणाऱ्यांना ही वेब सीरिज थोडा विचार करायला लावते

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी

अंगणात खेळत असताना आरोपीने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले होते

Friendship day 2018 : आजी आणि बायको…मैत्रीतलं जुनं आणि सोनं

तुमच्या आयुष्यातील पहिली मैत्रीण कोण असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर काय उत्तर द्याल

BLOG: ‘ये मुंबई ना ले ले मेरी जान’

मुंबईत रस्त्यावर चालताना पुढच्या सेकंदाला जिवंत असू की नाही याची शाश्वतीही देऊ शकत नाही अशी परिस्थिती झालीये

रंग बरसे…जेव्हा रंगांना मिळते कॅलिग्राफीची साथ

साध्या छत्रीवर जर तुम्ही स्वत: रंग दिलेत, किंवा काही लिहिण्याची संधी मिळाली तर कसलं भारी वाटेल

Just Now!
X