31 October 2020

News Flash

श्रद्धा कुंभोजकर

माण्साचेच गाणे गावे माण्साने..

आटपाट आकाशगंगेमध्ये पृथ्वी नावाचा एक ग्रह आहे. त्यावर समता, बंधुतेची स्वप्नं पाहणारी काही माणसं आहेत.

आम्हीही इतिहास घडवला

गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी आणि त्यांचं तात्पर्य इतरांना सांगण्याच्या निकडीनं माणसं अनेक वाटा चोखाळतात.

नाशास गोष्ट आली असता कसे न लिहावे?

आज सर्वाना शिक्षण आणि उपजीविका मिळावी यासाठी व्यक्तिगत वा शासकीय प्रयत्न चालू आहेत; पण याच वेळी डिजिटल अभावाची दरी आपल्यापुढं आहे..

या लिहन्यानं केलं बघा छान..

ज्ञान ही अनेक पिढय़ांच्या श्रमांमधून निर्माण झालेली गोष्ट असते.

साक्षर ज्ञानशत्रूंचा किफायतशीर धंदा

इतिहास आपण समाजात ज्ञान वाढावं म्हणून लिहितोय की द्वेष वाढावा म्हणून- याचा विवेक इतिहासकाराच्या मनात जागृत हवा

‘हमारा नाम इतिहास में लिखा जायेगा क्या?’

मानवी संस्कृतीच्या आणि ज्ञानाच्या निर्मितीमध्ये आणखीनच महत्त्वाचा विचार हवा तो म्हणजे करुणेचा.

हर शख्स परेशानसा क्यों है?

बहिरंग परीक्षण हे आपल्यासमोर आलेल्या पुराव्याचा अस्सलपणा तपासतं, तर अंतरंग परीक्षणाद्वारे हा पुरावा खात्रीशीर आहे का, हे तपासलं जातं.

‘गाभण शेळी’ आणि चिकित्सक ज्ञानपरंपरा

इतिहासात डोकावलं तर अनेक समाजधुरीणांनी त्या त्या वेळी या अविश्वासाचं निराकरण वेगवेगळ्या पद्धतींनी केलेलं दिसतं

आम्हांसी आपुले नावडे संचित

गतकाळाचे कवडसे शोधताना प्रतिगामी विचार करणाऱ्या झुंडी या सदासर्वदा अशा क्रूर वेशातच समोर येतात असं नाही

Just Now!
X