शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य किंमत मिळण्याच्या दृष्टीने कृषी मालाचा वायदा बाजार अत्यंत महत्त्वाचा.
शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य किंमत मिळण्याच्या दृष्टीने कृषी मालाचा वायदा बाजार अत्यंत महत्त्वाचा.
सध्या सोयाबीन वाढीव हमीभावाच्या, म्हणजे ३,७१० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विकले जात आहे.
कमॉडिटी वायदे बाजारामध्ये गेल्या महिन्या-दोन महिन्यांमध्ये सोने आणि चांदी या दोन प्रमुख वस्तूंचे वर्चस्व राहिलेले दिसत आहे.
हरभऱ्याचे घसरलेले भाव गेल्या महिन्याभरात सुमारे २५ टक्क्याने वाढून हमीभावाच्याही वर गेले आहेत.
मुगाच्या हमीभावात दणदणीत ५० टक्के वाढ आल्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष लाभ इतर डाळींना आज ना उद्या होईलच
शेतकऱ्यांमध्ये फसवणूक झाल्याची भावना होऊन तीव्र रोष वाढला.
अब्जावधी डॉलरच्या अवाढव्य अशा जागतिक अन्नपदार्थ बाजारपेठेत हवामान अंदाजाचे मोठे महत्त्व आहे.
ई-स्पॉट पद्धतीने होणारे व्यवहार, त्याची उपयुक्तता आणि त्यातील संधीबाबतची माहिती घेऊ या.