News Flash

डॉ. श्रुती पानसे

मेंदूशी मैत्री : उच्च प्रेरणा

योग्य त्या मार्गानं सर्व प्रयत्न करणे हे या माणसांचं वैशिष्टय़ असतं.

मेंदूशी मैत्री : रिकामं मन आणि..

जास्त विचार करणं, त्याच त्या विचारांच्या आवर्तात फिरत राहणं याची खूप जणांना सवय झालेली असते.

मेंदूशी मैत्री : काळजी कशा कशाची?

एका प्रमाणापर्यंत काळजी करणं हा प्रेमभावनेचा एक भाग आहे

मेंदूशी मैत्री : चुकतंय कुठे?

‘व्यसन’बद्दल बोलायचं, तर मुलग्यांमधलं व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे; पण त्याचबरोबर मुलींमधल्या व्यसनाचं प्रमाणही वाढलं आहे

मेंदूशी मैत्री : स्वत:च्या वर्तनाची जबाबदारी

वय वर्ष सोळाचे मित्रमैत्रिणी जे आणि जसं ठरवतील, तशीच मुलं-मुली वागत असतात.

मेंदूशी मैत्री : गोंधळ

काय बोलायचं आहे, हे माहीत आहे; पण शब्दांची योग्य क्रमाने जुळवाजुळवी होत नाही.

मेंदूशी मैत्री : ऊर्जेसाठी..

आपल्या एकूण शरीराच्या वजनाच्या तुलनेत मानवी मेंदूचं वजन हे केवळ दोन टक्के आहे.

मेंदूशी मैत्री : स्व-सुधार मोहीम

एखादी चांगली सवय म्हणजे योग्य पद्धतीनं घडलेले न्यूरॉन्सचं कनेक्शन.

मेंदूशी मैत्री : टीका

दुसऱ्या माणसांच्या वागण्यावर, बोलण्यावर आणि वाटेल त्यावर टीका करणं हा मनुष्यस्वभाव आहे.

मेंदूशी मैत्री : ‘स्व’

पौगंडावस्थेतल्या मुलांपासून प्रत्येक जण स्वत:चा आणि स्वत:पुरता विचार करतो आहे.

मेंदूशी मैत्री : हक्क

खेळण्यातून नुसता शारीरिक विकास होत नाही तर मानसिक, बौद्धिक विकासदेखील होत असतो.

मेंदूशी मैत्री : विविधतेने नटलेल्या भाषा

एखादी नवी किंवा अनोळखी भाषा शिकण्याची-आत्मसात करण्याची ही अतिशय सहज पद्धत आहे

मेंदूशी मैत्री : अन्न की उत्पादनं?

सोप्या घरगुती प्रक्रियांमधून शिजवलेलं ताजं अन्न आहारात असायचं. याचा शरीराला आणि मेंदूला फायदा होता.

मेंदूशी मैत्री : अभ्यास : स्वत:हून

ज्या पालकांची मुलं नुकतीच शिक्षणाला सुरुवात करताहेत, त्यांना अभ्यासाची गोडी लावणं तुलनेने सोपं जाईल.

मेंदूशी मैत्री : स्वयंअध्ययन

मुलांना एकदा स्वयंअध्ययनाची तंत्रं शिकवली, की पुढचा अभ्यास मुलांनी त्यांचा त्यांनी करायला हवा.

मेंदूशी मैत्री : खोटं बोलणं

लहान मुलांना अशी नैसर्गिकच इच्छा असते की खरे घडलेले प्रसंग, न घडलेले प्रसंग आणि मनातल्या कल्पना यात काही तरी सरमिसळ करावी.

मेंदूशी मैत्री : शिस्तीसाठी धाक

शिस्त लागणं म्हणजे विशिष्ट प्रकारची सवय लागणं. सवय ही बाब न्यूरॉन्सच्या जोडण्यांवर अवलंबून असते

मेंदूशी मैत्री : अपराधभावना

दृष्टिकोनात बदल करणं हे फार आवश्यक आहे. काही झालं तरी अपराधभावनेत वाहून जायचं नाही.

मेंदूशी मैत्री : तुलना

समाजमाध्यम हे काही वेळा फार चांगलं माध्यम आहे. पण सध्या काही पालकांच्या दृष्टीने हेच अस्वस्थतेचं कारण बनू पाहतंय.

मेंदूशी मैत्री : रागावर मार्ग

शांत कसं व्हायचं हे दुसऱ्या कोणालाही शिकवायचं असेल, तर आधी स्वत:ला शांत असावं लागेल.

मेंदूशी मैत्री : भीती

शाळेची भीती, काही वेळा विशिष्ट शिक्षकांची, कधी वर्गमित्रांचीही भीती वाटते.

मेंदूशी मैत्री : परफेक्शन

आईबाबा जोरजोरात रागावतात, ओरडतात ही गोष्ट वेगळी, पण मुलांनी रागावलेलं, ओरडलेलं चालत नाही.

मेंदूशी मैत्री : विचार + कृती = परिणाम

परिणाम – विचार आणि कृती यावर परिणाम अवलंबून असतो

मेंदूशी मैत्री : ‘अ‍ॅक्टिव्ह’ की ‘हायपरॅक्टिव्ह’?

असा वर्तनदोष (डिसऑर्डर) जर  झाला असेल, तर ही मुलं शांत झोपत नाहीत. त्यांच्यात चिंता दिसून येते.

Just Now!
X