scorecardresearch

शुभम बानुबाकोडे

शुभम बानुबाकोडे हे लोकसत्ता.कॉममध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांनी दैनिक देशोन्नतीच्या अमरावती आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारत (हैदराबाद) येथे दोन वर्ष ‘कंटेंट एडिटर’ म्हणून पाहिले. ईटीव्ही भारतमध्ये दोन वर्ष काम केल्यानंतर ते १ जुलै २०२२ रोजी लोकसत्ता.कॉम मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले. राजकीय विषयावर वृत्तांकन करणं हा त्यांचा आवडीचा भाग आहे. तुम्ही शुभम बानुबाकोडे यांनी खाली दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता. तसेच इमेल आयडीवर संपर्क साधू शकता.
High Court In India
UPSC-MPSC : भारतातील उच्च न्यायालये; न्यायाधीशांची नियुक्ती, पात्रता, कार्यकाळ अन् वेतन

या लेखातून आपण उच्च न्यायालयाची रचना, न्यायाधीशांची नियुक्ती, त्यासाठीची पात्रता, त्यांचे वेतन आणि त्यांच्या कार्यकाळाबाबत जाणून घेऊ.

Legislative Council Chairman
UPSC-MPSC : विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापतींची नियुक्ती कशी केली जाते? त्यांचे अधिकार अन् कार्ये कोणती?

या लेखातून आपण विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापतींची नियुक्ती कशी केली जाते? तसेच त्यांचे अधिकार आणि कार्ये कोणती? याबाबत जाणून…

vidhansabha speaker
UPSC-MPSC : विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अन् कार्ये कोणती? त्यांची नियुक्ती कशी केली जाते?

या लेखातून आपण विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, कार्ये आणि नियुक्तीबाबत जाणून घेऊया.

Question_Hour
UPSC-MPSC : संसदीय कामातील ‘प्रश्नोत्तराचा तास’ आणि ‘शून्य प्रहर’ म्हणजे काय? दोघांमध्ये नेमका काय फरक असतो?

राज्यशास्त्र : या लेखातून आपण संसदेच्या कामकाजातील महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत.

Council of Ministers
UPSC-MPSC : मंत्रिमंडळ आणि कॅबिनेट यांच्यात नेमका काय फरक आहे? त्यांची रचना अन् कार्ये कोणती?

या लेखातून आपण मंत्रिमंडळ व कॅबिनेट यांच्यात नेमका काय फरक आहे. तसेच त्यांची रचना आणि कार्ये कोणती याबाबत जाणून घेऊ.

Muslim League Start
UPSC-MPSC : मुस्लीम लीगची स्थापना का करण्यात आली? त्यामागे नेमका उद्देश काय होता?

आधुनिक भारताचा इतिहास : या लेखातून आपण मुस्लीम लीगची स्थापना आणि त्याचा उद्देश यांबाबत जाणून घेऊ या…

ताज्या बातम्या