News Flash

शुभांगी पुणतांबेकर

पर्यावरणरक्षणासाठी

ई-कचरा म्हणजे टाकाऊ इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे निर्माण होणारा कचरा.

समाजोपयोगी

आर. के. चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक सेवाभावी कार्य करणारी संस्था आहे.

समाजोपयोगी

एम.यू.एस.ई.: मुंबईतील युवकांनी स्थापन केलेल्या या स्वयंसेवी संस्थेतर्फे एक वेगळाच उपक्रम राबवला जातो.

समाजोपयोगी

आता आपण जरा वेगळे काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून घेऊ या.

समाजोपयोगी

समाजातल्या वंचित, वेगवेगळ्या गरजा असलेल्या आणि त्या भागवू

समाजोपयोगी

दुर्लक्षित घटकांसाठी हेल्पलाइन्स ठरत असलेल्या काही समाजसेवी संस्थांचा परिचय आपण करून घेत आहोत.

हेल्पलाइन्स

रोजची हाता-तोंडाची गाठ घालणेही त्यांना मुश्कील असते.

समाजोपयोगी

पर्यावरणरक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजोपयोगी संस्थांच्या हेल्पलाइन्सची ही माहिती.

समाजोपयोगी

साहजिकच निसर्गसुद्धा काहीसा कोपू लागला आहे.

उपचारांसाठी…

आजारांच्या साथींनी मुंबई आणि परिसराला हैराण करून सोडले आहे.

समाजोपयोगी

सरकारी सेवा आणि योजनांच्या असून विनामूल्य आहेत.

समाजोपयोगी संस्था

समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती

समाजोपयोगी संस्था

मदतीसाठी आणि उद्धारासाठी कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची ही ओळख.

प्रदूषण टाळण्यासाठी

प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार सामान्य माणसांना आहे.

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी…

आवाजाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करायला हवी.

मानसिक अपंगांसाठी

अपंगत्व संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती

अपंगांसाठी..

२४ तास सुरू असणारी विनामूल्य हेल्पलाइन

अंध, मूक-बधिर, अपंगांसाठी

ही हेल्पलाइन केवळ व्हॉट्स अ‍ॅपवरच चालते

अंध, अपंगांसाठी

या बघण्याच्या क्षमतेमुळे आपले जगणे किती सोपे होते याचा जरा जाणीवपूर्वक विचार करून पाहा.

महापालिका तक्रार निवारण कक्ष

लीकडेच वाहतूक पोलिसांनी एक नवी हेल्पलाइन सुरू केली आहे. तिचा क्रमांक आहे

अपघातसमयी मदतीसाठी..

महाराष्ट्राला लांबलचक सागरी किनारा लाभला आहे.

अपघातसमयी मदतीसाठी

राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्यास १०३३ या देश पातळीवरच्या हेल्पलाइनवर तातडीने संपर्क साधायचा.

आपत्कालीन हेल्पलाइन्स

अगदी २४ तासांत केव्हाही संपर्क साधता येतो.

आपत्कालीन मदतीसाठी

आपत्कालातही मदत करणाऱ्या हेल्पलाइन्स आहेत. आज अशाच काही हेल्पलाइन्सची माहिती घेऊ या.

Just Now!
X