08 April 2020

News Flash

शुभांगी पुणतांबेकर

आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन्स

आज इतरांच्या हेल्पलाइन्सची माहिती करून घेऊ या.

प्राणिमित्र-पक्षिमित्र

पाळीव नसलेल्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना मदत करणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत.

पावसाळ्यातील मदतीसाठी

पावसाळ्यात नेहमी येणारा अनुभव म्हणजे आपण राहात असलेल्या इमारतीच्या परिसरात साप आढळणे

पावसाळ्यातील मदतीसाठी

कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगी मदत करणाऱ्या हेलपलाइनचा संपर्क क्रमांक आहे – ११२

शिक्षणविषयक मदतीसाठी

शिक्षणाचा हक्क हा आता मूलभूत आणि अनिवार्य गणला गेला आहे.

पर्यटनविषयक..

या साऱ्या हेल्पलाइन्स हाताशी असल्यावर पर्यटनाचा आनंद निश्चितच वाढेल.

वैद्यकीय मदतीसाठी

रुग्णालयातर्फे तातडीने प्रशिक्षित स्वयंसेवकांची एक तुकडी रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी पाठवली जाते.

हेल्पलाइन्स- क्षयरोग निर्मूलनासाठी

आरोग्यविषयक हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत.

कर्करोगाशी लढताना

कर्करोगाशी लढा देण्यासाठी मदत करणाऱ्या हेल्पलाइन्सची ही माहिती.

कर्करोगावर मात करण्यासाठी

सगळ्यांना घाबरवणारा एक आजार म्हणजे कर्करोग

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने संपर्क साधायच्या हेल्पलाइन्स

आरोग्यविषयक हेल्प लाइन्स

मानसिक आरोग्य चांगले राहावे म्हणून मदत करणाऱ्या हेल्पलाइन्सची माहिती

आरोग्यविषयक सजगता

बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यविषयक समस्या वाढताना दिसत आहेत.

आरोग्यविषयक मदतीसाठी

आरोग्य हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे.

लहान मुलांसाठी

समाज बदलत चालला, तशी समाजातील माणसांची गरजही बदलत चालली.

हेल्पलाइन्स पुरुषांसाठी..

काही काही पुरुषांनाही घरगुती हिंसाचाराला वा अन्य गैरवर्तणुकीला तोंड द्यावं लागतं

हेल्पलाइन्स

उद्याच्या भारताचे प्रतिनिधी म्हणून युवकांकडे पाहिलं जातं.

हेल्पलाइन्स ज्येष्ठ नागरिकांसाठी

कोकण रेल्वेने ‘श्रावण सेवा’ नावाची अत्यंत उपयुक्त हेल्पलाइन सुरू केली आहे

ज्येष्ठांसाठी मदतीचा हात

ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात देऊन काही हेल्पलाइन माणुसकीचा ओलावा जपत आहेत

स्टॉप व्हॉयलंस अगेंस्ट वुमेन

पोलिसांनी स्त्रियांसाठी १०३ आणि १०९१ या हेल्पलाइन सुरू केल्या आहेत

मैत्र जीवांचे

साधं, सरळ, विनासंकट असं आयुष्य सगळ्यांच्याच वाटय़ाला येत नसतं

Just Now!
X