
५० वर्षांपूर्वी- १९७२ मध्ये बुद्धिबळ जगज्जेता होता सोव्हिएत बोरिस स्पास्की.
५० वर्षांपूर्वी- १९७२ मध्ये बुद्धिबळ जगज्जेता होता सोव्हिएत बोरिस स्पास्की.
२०२१ मध्ये कार्लसनने या लढती पुरेशा आव्हानात्मक वाटत नसल्यामुळे आपण त्यांत खेळणार नसल्याचे जाहीर केले होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांचे पुत्र हमझा शाहबाझ हे पंजाबचे मुख्यमंत्री असून, अल्पमतात गेल्यामुळे त्यांचे पद डळमळीत झाले आहे.
ऑक्टोबरपर्यंत हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यरत राहण्याचा मनसुबा जॉन्सन यांनी जाहीर केला
कोविडचा धक्का पचवून ऑलिम्पिक स्पर्धेचे विलंबाने तरीही यशस्वी आयोजन हे त्यांच्या कारकीर्दीचे आणखी एक ठळक वैशिष्टय़.
ब्रिटनमध्ये दोन वरिष्ठ मंत्र्यांनी पाठोपाठ राजीनामे दिल्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे पदही डळमळीत झाल्यासारखी परिस्थिती होती
हवेत उड्डाण केलेल्या कोणत्याही वस्तूला पक्ष्याची धडक बसू शकते
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह बुधवारी रात्री व्याजदरांत ०.७५ टक्के वाढ केली
टापूकेंद्री विभाग (थिएटर कमांड) आणि एकात्मिक विभाग (इंटिग्रेटेड) यांच्या निर्मितीचे अत्यंत महत्त्वाचे काम सीडीएसकडून पार पडणे अपेक्षित होते
मारियोपोल वगळता रशियाला एकाही शहरात निर्णायक विजय मिळवता आलेला नाही
युरोपीय महासंघाकडे आयात होणारे २५ टक्के खनिज तेल रशियातून येते, जे सर्वाधिक आहे.
एरवी शीतयुद्धामध्येही कोणाची बाजू न घेतलेल्या या देशांनी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतरच हा निर्णय घेतल्याचे उघड आहे.