scorecardresearch

सिद्धी शिंदे

सिद्धी शिंदे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. लाइफस्टाइल व हेल्थ संबंधित सर्व नवनवीन माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या करतात. याशिवाय ऑटो टेक्नॉलॉजीमधील ट्रेंड्सविषयी त्या वार्तांकन करतात. महिलांच्या मनातील हळवा कोपरा ठरलेल्या लोकसत्ताच्या चतुरा या सदरासाठी सुद्धा त्या लिहितात. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मागील ५ वर्षांपासून त्या डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त नाट्य क्षेत्रात त्यांचा अभ्यास असून मागील ८ वर्षांपासून त्या अभिनय क्षेत्रातही कार्यरत आहेत. वादविवादात स्पर्धा, पथनाट्य या माध्यमातून त्या सामाजिक विषयावर नेहमीच भाष्य करतात. संपर्कासाठी आपण सिद्धी शिंदे यांना खालील सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
Holi 2024: Whatsapp Status Of Holika Dahan Instagram Facebook
Holi Marathi Wishes: होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फ्री डाउनलोड करा ‘ही’ HD ग्रीटिंग्स; मित्र म्हणतील वाह्ह

Holi Special Marathi WhatsApp Status; आज आम्ही होळी विशेष शुभेच्छांची छान व सुंदर ग्रीटिंग्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. आपल्या WhatsApp…

Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू प्रीमियम स्टोरी

Periods Myths: मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अजिबात जागचं हलायचं नाही, शिवाशिव करून घर खराब करायचं नाही, लोणच्याच्या बरणीकडे वळायचं पण नाही.…

i Benefits Of Using Cast iron Utensils Does Food Turn Black in Iron Kadhai
लोखंडी कढई किंवा बिड्याचा तवा वापरून चव व आरोग्याला काय फायदे होतात? कशी घ्यावी काळजी?

Iron Kadhai or Tawa: एक ना अनेक कारणांमुळे अनेक जण ही भांडी वापरणे टाळतात पण आज आपण याच भांड्यांचे काही…

Husband Wife Fights Reached High Court Due To Domestic Work
आजारी पत्नीला काम करायला लावणं ही क्रूरता! न्यायालयाचं स्पष्ट मत, पण निकाल मात्र पतीच्या बाजूने, कारण..

Divorce Cases In India: एका घटस्फोटाच्या याचिकेदरम्यान चालू असणाऱ्या सुनावणीत न्यायाधीशांनी घटस्फोटाला मंजुरी देताना पती व पत्नी दोघांनी केलेल्या आरोपांमधील…

Benefits Of Eating Green Banana
कच्च्या केळीमधील पोषणाचा साठा किती? जेवणात हिरव्या केळ्यांचा कसा वापर करावा, कुणाला होईल सर्वाधिक फायदा?

Health Benefits Of Raw Banana: आज आपणही या कच्च्या केळ्यांचा कसा वापर करावा व त्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो…

Soft Hydrated Skin Care Routine As Beginner Beauty Guru Vasudha
शून्य रुपयात मिळवा सुंदर, मऊ आणि चमकणारी त्वचा; ब्युटी गुरु वसुधा व डॉक्टरांनी स्वतः सांगितली ‘ही’ ३ सिक्रेट्स

Skin Care Routine For Beginners: आपली त्वचा जर छान मऊ, चमकणारी व नीट हायड्रेटेड असेल तर तुम्ही साधी पावडर लावूनही…

Eating Late Cause Weight Gain Blood Sugar Spike But What If We Eat at 7 Pm And Gets Hungry In Night How Mood Affects Digestion
रात्री किंवा संध्याकाळी उशिरा खाल्ल्याने वजन वाढतं का? लवकर जेवल्याने समजा रात्री पुन्हा भूक लागलीच तर काय खावं? प्रीमियम स्टोरी

Perfect Time For Dinner: समजा आपलं काम उशिरा संपलं तरी आहाराच्या वेळा व त्यामुळे वजनावर होणारा प्रभाव कसा नियंत्रणात ठेवावा…

How Alphanso Mango Can Help Loose Weight Control Blood Sugar
आंबा खाल्ल्याने मधुमेहापासून वजन कमी करण्यापर्यंत होऊ शकतो फायदा; पण ‘ही’ खाण्याची पद्धत व रेसिपी नीट बघा

Mango Sprouts Recipe And Benefits: आंबा खाऊन सर्वाधिक फायदे मिळवण्यासाठी आज आपण खास रेसिपी, त्याचे फायदे व तज्ज्ञांनी दिलेली माहिती…

Live In Partner Killed By Man Over Boiled Egg Fight
पहिल्या पत्नीचा मृत्यू, दुसऱ्या गर्लफ्रेंडची हत्या, अंड्यांचा वाद अंजलीच्या जीवावर बेतला, पण ‘त्या’ रात्री घडलं काय?

Live In Relationship Crime News: श्रद्धा वालकरच्या हत्येने हादरलेल्या दिल्लीत आता लिव्ह इन पार्टनरच्या हत्येचं नवीन प्रकरण चर्चेत आलं आहे.…

Black Red or White Pot Matki Which Is Better In Summer How To Make Water Cool Faster
Video: काळा की लाल कोणता माठ वापरावा? ‘ही’ एक वस्तू फ्रीजपेक्षा गारेगार ठेवेल पाणी, मडकं स्वच्छ कसं करावं?

Kitchen Tips Video: लाल, काळा की पांढरा, कोणता माठ आहे बेस्ट? माठातील पाणी थंड राहण्यासाठी काय करावा उपाय? माठांची स्वच्छता…

|Benefits Of 100 Gram Chavali or Black Eyes Peas Chavlichi Bhaji
१०० ग्रॅम चवळीच्या भाजीत दडलंय काय? वजन, कोलेस्ट्रॉल कमी करताना कशी होते मदत, खाल्ल्यावर एवढं करा की..

Chavali Bhaji Health Benefits: पूर्वी गावाकडच्या लग्नांमध्ये बसणारी पंगत या चवळी-बटाट्याच्या भाजीशिवाय अपूर्णच असायची. आज आपण अवघ्या १०० ग्रॅम चवळीचे…

Maharashtra CM Eknath Shinde Announce 25 Thousand Help For Wedding Kanyadan Yojana Explained Eligibility Rules for Wedding
लग्न करणाऱ्या जोडप्यांना सरकार देणार २५ हजार रुपये; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलेली ‘कन्यादान योजना’ काय आहे? प्रीमियम स्टोरी

What Is Kanyadaan Yojna: महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेला अधिकृत निर्णय समोर येण्याआधी नेमकी ‘कन्यादान योजना’ काय आहे व त्याचा लाभ…

ताज्या बातम्या