scorecardresearch

स्नेहा कासुर्डे

स्नेहा कासुर्डे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीत असिस्टंट प्रोड्युसर या पदापासून केली. त्यानंतर ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीत बुलेटीन प्रोड्युसर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकर स्क्रिप्ट, स्पेशल इंव्हेट रिपोर्टींग, व्हिडीओ एक्सप्लेनर अशा प्रकारची कामे वृत्तवाहिन्यांमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण साडे तीन वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, ट्रेकिंग करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. स्नेहा कासुर्डे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
fashion trend Women's Kolhapuri saaj look trending jewellery Kolhapuri saaj price
गणपतीत बाजारात ज्वेलरीचा नवा ट्रेण्ड! ‘कोल्हापूरी साज’ची तरुणींना भुरळ, पाहा एकापेक्षा एक भारी फोटो

Trending jewellery: पारंपरिक दागिन्यांना आधुनिक साज, पाहा एकापेक्षा एक भारी फोटो

Heart warming video son become psi atul prakash aade mom get emotional after seeing his son success story video viral on social media
VIDEO: आईच्या कष्टाचं पांग फेडलं! MPSC च्या क्लासमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणारा अतुल पहिल्याच प्रयत्नात PSI

Success story: नांदेडच्या अतुल प्रकाश आडे पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदी

dangerous truck accident
Accident Viral Video: भरधाव ट्रकखाली आला तरुण, अंगावर काटा आणणारा अपघात सीसीटिव्हीत कैद

Viral video: हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे…

Nightmare Disorder
Bad dreams: तुम्हालाही रात्री वाईट स्वप्न पडतात? अचानक जाग येते? जाणून घ्या कारणं!

Nightmare Disorder: वाईट स्वप्ने पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा झोपायला त्रास होतो. जर तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील तर, डॉक्टरांना भेटायला उशीर…

bihars groom forgets the marriage itself
Viral Wedding: ऐकावं ते नवलच! पठ्ठ्या स्वत:चंच लग्न विसरला, मग नवरीनं असं काही केलं की…

Viral news: नवरदेवाचा कारनामा एकून नवरीनं लग्नचं मोडलं, विचित्र लग्नाच्या चर्चेचं कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Kesariya in 5 different language
आनंद महिंद्रांना ‘या’ गाण्याची भुरळ, एकच गाणं वेगवेगळ्या भाषेत असलेला video ट्विट करत म्हणाले…

viral video: उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) दररोज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर काही ना काही व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात.…

The world’s best airport
The world’s best airport: ‘हे’ ठरलं जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ, मात्र भारताला रँकिंगमध्ये स्थान नाही

world’s best airport जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचं नाव जाहीर, जागतिक स्तरावर भारतातील कोणत्याही विमानतळाला सर्वोच्च 20 रँकिंगमध्ये स्थान मिळवता आलं नाही.

ताज्या बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×