scorecardresearch

स्पोर्ट्स न्यूज डेस्क

स्पोर्ट्स न्यूज डेस्क

Author Bio

क्रीडा जगतातल्या तुम्हाला माहिती असायलाच हव्यात अशा सर्व घडामोडी Loksatta.com च्या स्पोर्ट्स डेस्कच्या माध्यमातून दिल्या जातात. क्रिकेट, टेनिस, फूटबॉल, बॅडमिंटन अशा विविध खेळांचं लाइव्ह कव्हरेज, विश्लेषण व विशेष लेख Loksatta.com ची स्पोर्ट्स टीम तुमच्यापर्यंत पोहोचवते. Follow us @LoksattaLive

Sachin Tendulkar hails india lords test win kranti goud yastika bhatia honours board appriciates jay shah
“नवे विक्रम, अनेक विजय मिळतील पण त्या दोघींची नाव…,…”, सचिन तेंडुलकर लॉर्ड्सवरील भारताचा कसोटी विजय पाहून भारावला; जय शाहांचंही घेतलं नाव

Sachin Tendulkar on India Lords Win: क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यातील भारताच्या…

KL Rahul One Handed Stunning catch will jacks on Shivam dube bowling watch video IND vs ENG 1st ODI
IND vs ENG: फ्लाईंग राहुल! केएल राहुलचा एकहाती झेल पाहून सर्वच थक्क अन् शिवम दुबेला २ वर्षांनी मिळाली विकेट; VIDEO पाहिलात?

KL Rahul One Handed Stunning Catch: इंग्लंडविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात राहुलने कमालीचा एकहाती झेल टिपला, ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत…

Jasprit Bumrah Creates History becomes first Indian bowler take Most ODIs wickets in England
IND vs ENG: जसप्रीत बुमराहने इतिहास घडवला! इंग्लंडच्या भूमीवर वनडेमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने भारत आणि इंग्लंड वनडे सामन्यात एक विकेट घेताच मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

Virat Kohli, Gautam Gambhir Avoid Interaction in edgbaston practice session
विराट-गंभीरमधला वाद कायम? भारताच्या सरावसत्रात दोघांमध्ये बिलकुल चर्चा नाही, मैदानातील घडामोडींमुळे चर्चांना उधाण

Virat Kohli Gautam Gambhir: विराट कोहली व भारताचा कोच गौतम गंभीर यांच्यात सराव सत्रादरम्यान अजिबात बोलणं झालं नसल्याचं समोर आलं…

Ryan ten Doeschate India Assistant coach informs BCCI he wants to leave final call with Gautam Gambhir
भारताच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठी घडामोड! ‘हा’ कोच पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत, BCCIला दिली माहिती

Team India Coaching Staff: भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधी एका कोचने पद सोडण्याची बीसीसीआयकडे इच्छा व्यक्त केल्याची बातमी समोर आली आहे.

India Playing 11 Announced for IND vs ENG 2nd ODI england Won toss and choose to bat
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जाहीर, Ro-Ko सह कोणाला मिळाली संधी? इंग्लंडने जिंकला टॉस

India Playing 11 For IND vs ENG 1st ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन कशी आहे,…

Erling Haaland
एर्लिंग हालंडच्या हातात जिवंत प्राणी आणि व्हिस्कीची बाटली? ७२००० हजारांचं काय आहे नेमकं प्रकरण? फोटो होतोय व्हायरल

नॉर्वेच्या एर्लिंग हालंडची वर्ल्डकपमधून मायदेशी परतल्यावरही चर्चा सुरू आहे.

Referee Rob Dieperink
FIFA वर्ल्डकपमधून डच्चू दिलेल्या रेफरीचा अचानक मृत्यू, अत्याचारप्रकरणी झाली होती कारवाई; नेमकं घडलं काय?

यंदाच्या वर्ल्डकपसाठी रॉब यांची व्हीडिओ असिस्टंट रेफरी म्हणून निवड झाली होती.

Suryakumar Yadav May Return to team india after india heavy defeat in ireland england says bcci source
टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर सूर्यकुमार यादव संघात परतणार का? BCCIच्या सूत्रांनी दिले संकेत; ‘ही’ एक गोष्ट करावी लागणार

Suryakumar Yadav: श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर सूर्यकुमार यादवचं टीम इंडियात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

Brendon McCullum breaks silence after sacking from England Test coach apologised to fans
“मी खरंतर निराश झालो…”, इंग्लंडच्या प्रशिक्षकपदावरून हटवल्यानंतर मॅक्युलमचं मोठं वक्तव्य; कोणाची मागितली माफी?

Brendon McCullum on sacked as test coach: इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून ब्रेंडन मॅक्युलमला काढण्यात आलं. याबाबत मॅक्युलमने वनडे…

Shubman Gill reveals Long Chat With Virat Kohli with Major 2027 World Cup Discussion said talking about team combination
विराटसोबत सरावादरम्यान गिल इतका वेळ काय बोलत होता? स्वत: शुबमनने ‘त्या’ प्लॅनचा केला मोठा खुलासा; म्हणाला, “संघात नसलेले खेळाडू…”

Shubman Gill on Chat with Virat Kohli: शुबमन गिल व विराट कोहली सराव सत्रादरम्यान बराच वेळ चर्चा करतानाचा व्हीडिओ व्हायरल…

England Playing 11 announced for IND vs ENG 1st ODI Joe root Ben duckett jacob bethell opener
IND vs ENG: भारताविरूद्ध पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन जाहीर, संघाची सलामी जोडी बदलली; पाहा कोणाला मिळाली संधी?

England Playing XI vs India: भारताविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यासाठी इंग्लंडने एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. यासह आता…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या