21 January 2021

News Flash

श्रीकांत सावंत

‘दिव्या’खाली अंधार

दिव्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा सतत लपंडाव सुरू आहे.

कल्याणात ओला, उबरवर बंदी

पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांचीही स्थानक परिसरात अनेकदा अडवणूक करण्यात येते.

शिलाहारकालीन वास्तूंची वाताहत

शिलाहारांची राजधानी असलेल्या ठाणे शहरातील शिलाहारकालीन वास्तूंचा ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

६५०० विद्यार्थी, १३ शाळा, एकच इमारत!

शिक्षकांच्या कमतरतेमुळे वेगवेगळ्या इयत्ताच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावे लागते.

येऊरची चिंब रानभूल

ईशान्येच्या आसमंतातून आलेला तेजस्वी पक्षी ‘ओरिएन्टल डॉर्फ किंगफिशर’

शहरबात ठाणे : अस्ताव्यस्त कारभार आणि अवास्तव दरवाढीचा शॉक

ठाणे जिल्हय़ात पावसाची संततधार सुरू झाल्यापासून जिल्हय़ातील रहिवाशांची विजेने सत्त्वपरीक्षा घेणे सुरू केले आहे.

पोखरणची वाट अरुंदच!

शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या पोखरण रस्त्याचे ठाणे महापालिकेने रुंदीकरण केले

स्थानिकांच्या विरोधामुळेच दिवा परिसरात अंधार

पावसाळा सुरू झाल्यानंतर दिवा परिसरात वारंवार विजेचा पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते.

ठाणे जिल्ह्य़ातील पाणीसंकट दूर

बारवीत गतवर्षांपेक्षा अधिक पाणीसाठा

वेध विषयाचा : कपडे व्यापारी मंडईत आणि भाजी रस्त्यावर..

भाजी मंडई म्हटले की विविध भाजी विक्रेत्यांचा भला मोठा समूह प्रत्येकाचा समज असतो.

कशेळीत पाणथळींवर भराव!

या वेळी येथे आलेल्या ग्रामपंचायत सरपंचांनी हा भराव गटार बांधण्यासाठी टाकण्यात आला आहे

साडेसहा हजार झाडांसाठी ९२ लाख रुपये

विशेष म्हणजे, ही झाडे कुठे लावली व किती जगली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.

शहरबात ठाणे : विद्यापीठाची उपकेंद्रे दुर्लक्षितच!

ठाणे जिल्ह्य़ात दोन उपकेंद्रे उभारूनही विद्यापीठाच्या कारभाराचे विकेंद्रीकरण होऊ शकलेले नाही.

वाढत्या उष्णतेने पक्ष्यांची होरपळ

शहर परिसरातील पक्ष्यांनाही या उकाडय़ाचा यंदा मोठा फटका बसला आहे.

विद्यापीठाचे ठाणे नावापुरते!

विशेष म्हणजे, पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कलिना येथेच धाव घ्यावी लागत आहे.

पाऊले चालती.. : एकमेव मैदानात अतिक्रमण अन् अस्वच्छतेचा ‘खेळ’

सुभाष मैदानामध्ये खेळणे तसेच मॉर्निग वॉक करणे सर्वसामान्यांसाठी जिकिरीचे ठरले आहे.

आली, आली ‘माझ्या गुरुजींची गाडी’

उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांविना सुन्या असलेली या शाळेकडे सहसा कोणी फिरकत नाही.

बत्तीगुल होऊ नये म्हणून..!

या काळात शहरी भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत असतात.

पाऊले चालती.. : आहार, विहार आणि व्यायामाचा केंद्रबिंदू

तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरातील तलावांच्या यादीत मासुंदा तलावाचे नाव अग्रभागी येते.

वाढत्या उकाडय़ावर बीअरचा उतारा!

गेल्या वर्षीचा पावसाळा कोरडा सरकल्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरला आहे.

येऊरच्या जंगलात मद्याच्या बाटल्यांचा खच!

ठाण्यातील पर्यावरणप्रेमींनी याबाबत वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या.

आठवडय़ाची मुलाखत : शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापण्याचा प्रयत्न

ठाण्यातील मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या तीन तालुक्यांत मोठय़ा प्रमाणात शेती केली जाते.

विज्ञानाच्या क्षेत्रातील मुशाफिरी

काही शिबिरे महिनाभराची असून काही केवळ पाच दिवसांचीही आहे.

वेशीवरचे गावपाडे : आदिवासी विकास प्रकल्पातून विकासाची आस..

शहापूर सारख्या ग्रामीण भागातील आदीवासी समाजातील कातकरी समाज न्याय हक्कांसाठी झगडत आहे.

Just Now!
X