scorecardresearch

सुधीर जोशी

रपेट बाजाराची : भिस्त भारतीय बाजारपेठेवर!

जॅक्सन होलमधील अमेरिकी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांच्या भाषणाचा परिणाम भारतीय बाजारावर सरल्या सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच्या मोठय़ा घसरणीतून दिसून आला.

SHARE MARKET
रपेट बाजाराची: एक पाऊल मागे

अमेरिकेतील व भारतातील महागाईचे आकडे, घसरणारा रुपया यांची नोंद घेऊन बाजाराने आधीच्या तीन सप्ताहांतील कामगिरीने गाठलेल्या उंचीवरून माघार घेतली.

लोकसत्ता विशेष