28 October 2020

News Flash

सुधीर मुकणे

बिल्डरच्या भागीदारीत ताटातूट नि इमारतीवर विघ्न!

इमारत रखडण्यास ‘भागीदारी’ अडचण ठरते म्हणून सोसायटीने शहाणपणा शिकणे आज गरजेचे आहे.

‘इमारतींचा पुनर्विकास का रखडतो?’

बिल्डरांच्या भागीदारीतील भांडणे, परिणामी होणारी ताटातूट नि त्यामुळे इमारत पूर्ण होण्यास विघ्न येते.

Just Now!
X