News Flash
सुहास बिऱ्हाडे

सुहास बिऱ्हाडे

अधीक्षकांची विशेष पथके बरखास्त

या पथकांविरोधात सातत्याने तक्रारी वाढत असून काम समाधानकारक नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

बविआ ‘हाता’वर लढणार!

वसई-विरारमध्ये गेल्या तीन दशकांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची निर्विवाद सत्ता आहे.

खवय्यांच्या जिवाशी खेळ

खाद्यतेलाचा वापर होण्यापूर्वी त्याचा टीपीएम (टोटल पोलाल मटेरियल) सात एवढा असतो.

४०० बसगाडय़ा गेल्या कुठे?

परिवहन सेवेने ४०० बस देण्याचे करारात आश्वासन दिले असताना केवळ १३० बस दिल्याचे उघड झाले आहे.

तपास चक्र : सहा आकडय़ांचा खेळ..

अबरार हा विवाहित होता आणि त्याचे गेल्या दीड वर्षांपासून निर्मला यादव बरोबर अनैतिक संबंध होते.

महापालिकेचा बिल्डरांवर बडगा

वसई-विरार शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने कंबर कसली आहे.

लाचप्रकरणातील आरोपी अधिकाऱ्याचा पालिकेतील मार्ग मोकळा

पालिकेचे अधिकारी असल्याने सेवेत घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

कामकाजासाठी ‘झिरो नंबर’

राज्य उत्पादन शुल्क विभागातील कामे खासगी व्यक्तींकडून

‘बुलेट ट्रेन’विरोधातील पालिकेचा प्रस्ताव फेटाळला

बुलेट ट्रेनला वसई-विरार महापालिकेने केलेला विरोध राज्य सरकारने विशेष अधिकार वापरून मोडीत काढला आहे.

तपास चक्र : दुसऱ्याच्या खांद्यावरून गोळी

ऑक्टोबर २०१८. मनोरच्या जंगलात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता.

पालिकेची वैद्यकीय सेवा मोफत

सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आस्थापना वगळता ३६ कोटी रुपयांची वार्षिक तरतूद आहे

फेरीवाल्यांकडून जीएसटी वसुली

वस्तू-सेवा कराच्या संकेतस्थळावर हा वस्तू-सेवा क्रमांक अयोग्य असल्याचे दाखवले जात आहे.

तपास चक्र : विकृताची दहशत

गणेशोत्सवाचा काळ होता. शाळांमध्ये, वस्त्यावस्त्यांमध्ये पोलीस त्याची छायाचित्रे घेऊन फिरू लागले.

तलावांना उतरती कळा!

वसई तालुका हा निसर्गसंपन्न वनराईने नटलेला होता. वाढत्या शहरीकरणामुळे मात्र वनराई नष्ट होत आहे.

जाहिरात धोरणाअभावी उत्पन्नावर पाणी

जाहिरात धोरण न राबवल्याने वसई-विरार महापालिकेला कोटय़वधी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे.

पाच वर्षांपासून अनुदानाविना

महापालिकेला ३४ विविध प्रकारचे अनुदान शासनाकडून मिळत असतात.

चुकीच्या करआकारणीने महापालिका तोटय़ात

महापालिकेने गुगलद्वारे शहरातील साडेसहा लाख मालमत्ता निश्चित केल्या असून नव्याने करसर्वेक्षण सुरू केले आहे.

करवाढीचे ‘मनोरे’, पण ३५ कोटींवर पाणी

मोबाइल मनोरे हे पालिकेच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत आहे.

अध्यक्ष, सचिवांवर जबाबदारी

मतदार याद्या अद्ययावत करणे आता गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.

तपास चक्र : घरात ती एकटी..

आईवडील बाहेर गेले असल्याने १३ वर्षांची ती मुलगी घरात एकटीच होती. त्याच वेळी हातात सुरा घेऊन एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला.

करवाढीचे तिहेरी संकट?

बुधवारी होणाऱ्या पालिकेच्या महासभेत करवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

शहरबात : अबोलीचा खडतर मार्ग

अबोली योजनेच्या निमित्ताने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली. महिलांना रिक्षा चालविण्याचे परवाने देण्यात आले.

वसई-भाईंदर.. फक्त १० मिनिटांत

वसई-विरार शहर भाईंदर खाडीवरून मुंबईला जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रेल्वेच्या हलगर्जीमुळे वाहतूक कोंडी

सुमारे दोन महिन्यांपूर्वी अंधेरी येथे पूल दुर्घटना घडल्यानंतर रेल्वेने धोकादायक सर्व पुलांच्या डागडुजी करण्याचा घेतला होता.

Just Now!
X