12 August 2020

News Flash

सुहास जोशी

मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट; अतिवृष्टीची शक्यता

मागील २४ तासांत या परिसरात २५० ते ३०० मिमी पावसाची नोंद

मुंबई, ठाण्यासह कोकणात पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

ठाणे, डोंबिवलीत मुसळधार पावसाला सुरूवात

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना अद्यापही मजुरांची प्रतीक्षा!

अनेक प्रकल्पांची उद्दिष्टपूर्ती लांबण्याची शक्यता

अन्य धार्मिक कार्य करणारे भटजीही दशक्रिया विधीकडे..

करोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कारासाठी ‘पालाश’ विधीचा वापर

भाडय़ाच्या घरांची मागणी घटली!

उपलब्ध घरांमध्येही सोसायटय़ांच्या निर्बंधामुळे अटकाव

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मागील २४ तासांत २०० मिमी पाऊस

आजही मुसळधार पावसाचा वर्तवण्यात आला अंदाज

आगामी ४८ तासांत मान्सून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

Monsoon Arrives over Maharashtra : हर्णे, बीड व महाराष्ट्रातील काही भागात दाखल झाला आहे.

मान्सून समाधानकारक, मात्र… असमान वितरणाचे मळभ!

नर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या येण्या-जाण्याने आपले सारे जगणेच बदलून जाते, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

वीज नसल्याने सौर दिव्यांना मागणी

रायगड-रत्नागिरी जिल्ह्य़ातून पुणे-मुंबईत खरेदी

राज्यात दररोज १५ टन कोविड कचरा

मुखपट्टय़ा, ग्लोव्हज यांसह अन्य जैव वैद्यकीय कचऱ्यात लक्षणीय वाढ

मजूर तुटवडय़ाने प्रकल्पांची गती संथ

कामाला वेग आल्यानंतर ही संख्या १६ हजापर्यंत गेली होती. मात्र, मेच्या अखेरीस ही संख्या रोडावू लागली.

एसटीच्या टपावरच जेवण आणि विश्रांती

स्थलांतरितांना राज्याच्या सीमेवर सोडणाऱ्या चालकांची व्यथा 

मुंबईतील स्थलांतरितांचा ठाण्यात आश्रय

शहरातील माजिवडा नाक्याला एखाद्या मोठय़ा एसटी स्थानकाचेच स्वरुप आले आहे.

श्रमिकांचा प्रवाहो चालिला..

करोनाने शहरांतील स्थलांतरित श्रमिक व कष्टकऱ्यांची रोजीरोटीच हिरावून घेतल्याने त्यांना आपल्या गावाकडे परतण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही.

आम्ही पोहचलो आमच्या गावा..!

गेल्या दहा दिवसांत मुंबई आणि महानगर परिसरातून हजारो परप्रांतीयांनी आपल्या मूळ गावी मिळेल त्या वाहनाने स्थलांतर सुरू केले.

मजुरांसह छोटे व्यावसायिकही गावाकडे

केवळ सीमेपर्यंत जाण्याऐवजी थेट गावांपर्यंत जाणाऱ्या खच्चून भरलेल्या ट्रकचा वापरदेखील होत होता.

शेकडो मजुरांची पायपीट

अस्वस्थ स्थलांतरितांची ट्रक, टेम्पोतून प्रवासाची जोखीम

कसंही करून शहर सोडायचंच!

स्थलांतरित कामगारांमध्ये चलबिचल वाढली

राज्यात यंदा व्याघ्र पर्यटनाच्या उलाढालीत ६० टक्के घट

यावर्षी वन्यजीव पर्यटन व्यवसायातील महत्वाच्या काळातील उलाढालीवर पाणी सोडावे लागले आहे.

लग्नसराई व्यवसायावर अमंगळ छाया

वर्षभरातील ४० ते ५० टक्के  व्यवसाय याच काळात होत असल्यामुळे त्यावर या वर्षी पाणीच सोडावे लागले आहे.

व्याघ्र पर्यटनास मोठा फटका

टाळेबंदीमुळे वर्षभरातल्या ६० टक्के उलाढालीवर पाणी

करोनाच्या भयगंडातून अनावश्यक निर्जंतुकीकरण

मुंबई, ठाणे परिसरात व्यावसायिकांचे पेव..

टाळेबंदीत शहरात पक्षी निरीक्षणाची पर्वणी

वर्तणुकीनुसार होणारे आवाजातील बदल टिपणे सहजशक्य

टाळेबंदीनंतर केशकर्तनालयांचा व्यवसाय कात्रीतच

ग्राहकाशी जवळून संपर्क येत असल्याने व्यवसायाबद्दल अनिश्चितता

Just Now!
X