13 August 2020

News Flash

सुहास जोशी

वे ब बा ला : वेगळे पण..

हा चित्रपट पाहण्याची इच्छा होते, पाहिलाही जातो, पण त्यातून वेगळं काही मिळाल्याची जाणीव मर्यादितच राहते.

आक्रसलेला ‘एलबीएस’!

येत्या पावसाळ्यात या सर्व त्रासात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

वाढत्या उद्वाहनांच्या तपासणीला मर्यादा

राज्यात उद्वाहन, सरकत्या जिन्यांची संख्या सुमारे १ लाख ४० हजारांवर गेली आहे.

बाणगंगा तलाव परिसराचा कायापालट होणार

शासनाची मान्यता मिळाल्यावर पुढील दहा वर्षांसाठी बाणगंगा संरक्षण-संवर्धनाची जबाबदारी आरपीजी फाऊंडेशनकडे असेल.

जैवविविधता समितीचे शहरांना वावडे

ठाणे जिल्ह्य़ातील सहापैकी केवळ एकाच महापालिकेने अशा समितीची स्थापना केली आहे.  

गडकिल्ल्यांवरील ‘प्री-वेडिंग’ छायाचित्रणाची बेकायदा हौस!

शिरगाव किल्ल्यात अशा प्रकारचे छायाचित्रण करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांत वाढले होते.

थंडी आणि थ्रिप्सचा फटका आंब्याची आवक ४० टक्क्यांवर

फळांचा राजा असलेला आंबा बाजारात दाखल होऊ लागला, की ऐन उन्हाळ्यातदेखील एक वेगळेच चैतन्य पसरते.

वेबबाला : भारतीय अवतारातील क्रिमिनल जस्टिस

इंग्लंडमध्ये २००८ साली गाजलेल्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या मालिकेची अमेरिकन पुनर्निमिती ‘द नाइट ऑफ’ या नावाने करण्यात आली होती.

डिजिटल महासंग्राम

लोकशाहीचा पंचवार्षिक महासंग्राम यंदा प्रामुख्याने समाज माध्यमांच्या रणभूमीवर लढला जातो आहे.

शेंगा चटणी, भाजी आणि कडक भाकरी

सोलापूरची खासियत ही शेंगा चटणी, कडक भाकरी आणि शेंगा भाजी ही आहे.

चांगुलपणा : साहसाला चांगुलपणाची दाद

पाच-दहा देश ओलांडायचे म्हणजे अर्थातच व्हिसा नामक कायदेशीर कटकटी होत्याच.

कुरुंदवाडचा मसाला वडा

३० वर्षांपासून प्रसिद्ध असा हा वडा नुसता किंवा कटवडा म्हणून खाल्ला जातो.

हिमाचली सिदू

मनालीत हल्ली सर्वच प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. पण तेथील बाजारात काही अगदी स्थानिक पदार्थाचा आस्वाद घेता येतो.

हिमाचलमधील थेंतुक

हिमाचल आणि लेहच्या भटकंतीत थुक्पा हा पदार्थ सर्वत्र मिळतो. तुलनेने थेंतुक  हा प्रकार तसा ठरावीक ठिकाणीची मिळतो.

सरकारच्या दुर्लक्षामुळे कर्करुग्णांना महागडय़ा औषधांचा गळफास

कर्करोगांवरील अनेक औषधांचा खर्च हा खूपच महाग असतो.

वेबवाला : सावळा गोंधळ

इंटरनेटच्या माध्यमातून मनोरंजनाचे साधन देणारे विदेशातील प्लॅटफॉर्म भारतात आले त्याला आता दोनएक वर्षे झाली.

बुद्धाचा निर्वाण मार्ग

बोध गया येथे बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली.

वेबवाला : पर्यायांचा गुंता आणि गुंत्यातला सिनेमा

चित्रपटाचे तंत्र हे विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यात कला आहे, पण त्यास तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.

वेबवाला : संयत आणि प्रभावी

कोणत्याही गोष्टीवर भाष्य करायचे असेल तर हल्ली त्यामध्येदेखील प्रचारकी अभिनिवेश डोकावत असतो.

डिजिटल महाराष्ट्र : सायबर गुन्ह्य़ांत वाढ, आरोपी मोकाट

डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये देशभरात वाढ होत असतानाच दुसरीकडे सायबर गुन्ह्य़ांच्या संख्येमध्येही लक्षणीय वाढ होत आहे.

घोंगडी उरली देवापुरती!

अंथरायला आणि पांघरायला घोंगडीचा वापर एकेकाळी घरोघरी दिसून यायचा.

वेबवाला : सुतावरून स्वर्ग

 एखाद्या छोटय़ाशा घटनेचा जर नीट मागोवा घेतला तर अनेकदा अंतिमत: खूप मोठी अशी गुंतागुंत उलगडण्यास मदत होते.

वेबवाला : थोडक्यात गोडी

बंगाली कलाकारांचे चित्रपट पाहताना त्यांच्या अभिनयाची एक वेगळी चुणूक जाणवत राहते.

वेबवाला : सगळंच बिघडलेलं!

ही गोष्ट आहे कापं गेली आणि भोकं राहिली पद्धतीच्या घरावर. सैन्यातून निवृत्त झालेल्या मेजर विक्रम रानौतचे हे घर.

Just Now!
X