14 October 2019

News Flash

सुहास जोशी

पायाभूत सुविधा : विकास मोजणारे घटक (भाग १)

पायाभूत सुविधांचा विकास हा अत्यंत गरजेचा आहे असे विधान वारंवार ऐकायला मिळते.

ब्लू व्हेलनंतर मेटल म्युझिकचा घाला

मेटल म्युझिकने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

दखल : पुन्हा एकदा सागर परिक्रमा

असं म्हणतात की साहस हे अमर्याद असते. गरज असते ती ते साहस झेलण्याची.

वेगळी वाट : तिची उंचीच वेगळी

गिर्यारोहण करणाऱ्या गेरलिन्डे काल्टेनब्रुनर नुकत्याच भारतात येऊन गेल्या.

एव्हरेस्टवर माणसांचेच ‘वादळ’!

प्रसिद्ध गिर्यारोहक गेरलिन्डे काल्टेनब्रुनर यांची खंत

कॅम्पेन : धोक्याची घंटा

आंबोली परिसरात वाढत चाललेल्या प्लास्टिक कचऱ्याकडे धोक्याची घंटा म्हणून पाहावे लागेल.

लोकजागर : सुरक्षा आपल्या हाती

बरेच आर्थिक व्यवहार इंटरनेटवर करायच्या आजच्या जमान्यात सायबर सुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे.

आयटी उद्योगाला इशारा

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अर्थशास्त्रामुळे कौशल्याधारित व्यावसायिकांची कामे यंत्रांकडे जातील.

लोकजागर : सायबर हल्ल्याच्या विळख्यात

सायबर हल्ले करणाऱ्यांचे एक विश्व हळूहळू आकार घेऊ लागले.

लोकजागर : सायबर हल्ला, व्हायरस, मोल आणि मालवेअर

संगणकाचा वापर अपरिहार्य असलेल्या आजच्या काळात त्याची सुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे.

डिजिटायझेशनच्या वाटेवर आयटी ऑडिटबाबत सरकारचीच अनास्था!

आयटी सुरक्षा हा आज जगासमोरचा काळजीचा विषय आहे, हे रॅन्समवेअर व्हायरसमुळे सिद्ध झाले आहे.

‘शिफू’च्या बुरख्याआड दडलंय काय?

कसलेही वैद्यकीय शिक्षण नसताना सुनील कुलकर्णी जी काही कामं करत होता ती सर्वच बेकायदेशीर म्हणावी लागतील.

रिअल इस्टेट विशेष : कड्यावरचा बंगला

वीकएण्ड होम म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते एकाच साच्यात, एका ओळीत बांधलेले टिपिकल बंगले.

रिअल इस्टेट विशेष : रेरा कायदा- एक प्रवास सजगतेकडे

या कायद्याचे आजचे स्वरूप आणि त्यातून निर्माण झालेले महाराष्ट्राचे प्राधिकरण हा प्रवास सोपा नव्हता.

करिअर विशेष : भटकवण्याचा व्यवसाय

पर्यटन हे आजच्या काळातलं महत्त्वाचं क्षेत्र. तिथे करिअरच्या भरपूर संधीही उपलब्ध आहेत.

चर्चा : सुवर्णकमळ आणि सोन्याचे दिवस?

प्रत्येक गोष्टीला लेबल चिकटवल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही.

व्हिडीओ युद्धाला सुरुवात

अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स यांचं भारतातलं आगमन ही व्हिडीओ युद्धाची नांदी आहे.

matheran

लोकप्रभा कॅम्पेन : माथेरान, आहे मनोहर तरीही…

इतर लोकप्रिय स्थळांच्या तुलनेत माथेरान येथे कमालीची स्वच्छता आहे.

वारसा जोपासणारे बाली

देशाची संस्कृती जपण्याची आस असेल तर काय होऊ शकते याचा सुंदर नमुना येथे जिवंत झालेला दिसतो.

नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा निराशा

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला हा चौथा अर्थसंकल्प.

झुंडशाहीपुढे पुन्हा सहिष्णुतेचा जोहार!

योग्य व्यासपीठावर चर्चा-वाद हा दृष्टिकोन तसा कमीच असतो.

मी एंटरटेनर आहे : शाहरुख

किंबहुना हा खलनायकच चित्रपटाचा नायक आहे.

रेबिजचा वाढता धोका!  निर्बीजीकरणात अपयश

भटक्या कुत्र्यांमुळे रेबिजचा धोका वाढत असल्याचं आता निदर्शनाला आलं आहे.