‘मिशन बारामती’ची ही पाहिली यशस्वी मोहीम मानली जात असून, यश हे अजित पवारांना; पण आनंद भाजपला झाल्याचे चित्र निर्माण झाले…
‘मिशन बारामती’ची ही पाहिली यशस्वी मोहीम मानली जात असून, यश हे अजित पवारांना; पण आनंद भाजपला झाल्याचे चित्र निर्माण झाले…
पुण्याच्या पालकमंत्री पदात झालेल्या बदलानंतर पुण्याचा नक्की कारभारी कोण, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
पवार कुटुंबामध्ये दुही निर्माण झाल्यानंतर कुटुंबातील प्रत्येकाची अस्तित्त्वाची लढाई सुरू झाली आहे.
पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारही न देताना तटस्थ राहिलेल्या मनसेने…
‘कसब्या’चे आमदार रवींद्र धंगेकर यांचे छायाचित्र फलकांवर लावण्यास टाळल्याचे निमित्त घडले असून, त्यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तर ‘गटबाजी पुन्हा…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून १९९९ ते २०२३ या २४ वर्षांत साडेबारा वर्षे पुण्याचे पालकमंत्री पद भूषविलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे…
पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची शहराध्यक्षपदावर वर्णी लागल्यावर त्यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.
निष्ठावंतांना डावलण्याबराेबरच कार्यकारिणीमध्ये घराणेशाहीला स्थान देण्यात आल्याने भाजपचा बेगडीपणा उघड झाला आहे.
कसबा विधानसभा मतदारातील पराभवाचा धसका भाजपने घेतला असून, आगामी पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने आतापासून प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरण्यास…
स्वाक्षरी केली, तर पवार आणि आणखी विलंब केला, तर पाटील ‘बघून’ घेतील, या भीतीने अधिकारीही धास्तावले आहेत.
सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. त्याची ठिणगी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बैठकीपासून पडली…
पक्ष बांधणीसाठी मूळ राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडण्याचे आव्हान अजित पवार गटापुढे होते.