
सरावाने तुम्हाला उत्तम स्वयंपाक जमेलच, पण स्वयंपाक आरोग्यदायी बनवायचा असेल, तर अन्नघटकांसह अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्यात घडणाऱ्या प्रक्रिया…
सरावाने तुम्हाला उत्तम स्वयंपाक जमेलच, पण स्वयंपाक आरोग्यदायी बनवायचा असेल, तर अन्नघटकांसह अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्यात घडणाऱ्या प्रक्रिया…
जवळपास ७० टक्के रोगप्रतिकारक पेशींचं वास्तव्य पोटातील आतडय़ांमध्ये असतं.
आपला पारंपरिक महाराष्ट्रीय आहार, एवढंच काय भारतीय आहार, चौरस आणि अतिशय आरोग्यदायी समजला जातो.
मानवी शरीरातील अतिशय महत्त्वाचा अंतर्गत अवयव म्हणजे, यकृत.
ज्या पदार्थानी पित्ताचा त्रास होतो किंवा वाढतो, असे पदार्थ जाणीवपूर्वक टाळायला हवेत.
औषधांशिवाय फक्त आहारोपचाराने हा मधुमेह आटोक्यात ठेवता येतो. कसा ते सांगणारा हा लेख १४ नोव्हेंबर या ‘जागतिक मधुमेह दिना’निमित्त..
दिवाळी म्हणजे गोड आणि तळलेले पदार्थ यांची धम्माल मेजवानी असते.
बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि त्यानंतर येणारं वार्धक्य या जीवनक्रमातील अतिशय नैसर्गिक शारीरिक अवस्था आहेत.
भारतात सुमारे ११.५ कोटी भारतीय, हृदयाच्या लहानमोठय़ा विकारांनी ग्रस्त असण्याची शक्यता आहे.
रक्तक्षय टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी खाण्यापिण्यातले विशेष बदल लक्षात घ्यायला हवेत.
नकारात्मक भावनांचा नैसर्गिक पचनशक्तीवर खूप खोलवर परिणाम होतो आणि पचनाच्या तक्रारी सुरू होतात