29 November 2020

News Flash

स्वदेश घाणेकर

FIFA World Cup 2018 : फ्री किक : ..तो ‘गोट’ नव्हे शेळी!

क्लबस्तरावर मेसी कितीही अव्वल असला तरी राष्ट्रीय संघाकडून त्याला ती कामगिरी करता आलेली नाही.

FIFA World Cup 2018 : हुकलेला जादूई स्पर्श!

गुरुवारी मध्यरात्री निझनी नोव्होगारोड स्टेडियमवर पसरलेली स्मशानशांतता डोळ्यासमोरून जात नाही.

सांघिक पातळीवरील आव्हाने

१४ जून ते १५ जुलै या फुटबॉलच्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी फुटबॉलप्रेमी आसुसले आहेत.

छेत्रीचा शतकोत्सव दणक्यात साजरा

पेनल्टी स्पॉटकिकवर गोल करण्यासाठी पुढे सरसावलेल्या छेत्रीला पाहून अनेकांच्या अंगावर काटे उभे राहिले. भावनिक आणि तितक्याच रोमांचक ठरलेल्या या सामन्यात भारत ३-० असा जिंकला.

FIFA World Cup 2018 : ब्राझीलचा खडतर गट

या ब्राझील संघासाठी पुढील फेरी गाठणे तितके सोपे नाही.

नाचता येईना, अंगण वाकडे!

भारतीय हॉकी संघात सध्या संगीतखुर्चीचा खेळ दिसून येतोय. संघातील महत्त्वाच्या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर हा संगीतखुर्चीचा खेळ असाच सुरू राहील यात शंका नाही.

मध्यरात्रीस खेळ चाले..

सत्कार सोहळ्यामुळे स्पर्धा अडीच वाजता निकाली

मनूस्विनी!

हरयाणाच्या झाझर जिल्ह्य़ातील गोरिया गावात वाढलेली मनू लहानपणापासूनच खेळात रमलेली.

आठवडय़ाची मुलाखत : भारतात फुटबॉलची वाटचाल सकारात्मक!

माझा पहिलाच भारत दौरा आहे. येथील क्रीडा संस्कृतीचा प्रचंड जुना इतिहास आहे.

आपल्याकडील ‘नॅसर’ना कधी शिक्षा होणार?

तुझ्याबद्दल माझ्या मनात किती चीड आहे याची कल्पनाही तू करू शकत नाहीस.

ललिता बाबरचे लक्ष्य आशियाई स्पर्धा

रिओनंतर आयुष्य पालटले

६४ चौकटींवरील वेगळी दृष्टी!

लहानशा खोलील बुद्धिबळ पटांची मांडणी केली होती.

फुटबॉलसाठी अंबरनाथच्या फारुखचे भारतभ्रमण!

इंडियन सुपर लीगमधील पदार्पणात जमशेदपूर एफसीची वाटचाल सर्वाना थक्क करणारी आहे.

फुटबॉलची नि:स्वार्थ सेवा!

‘बिपिन फुटबॉल अकादमी’ असे नामकरण करण्यात आले.

अपयशाचे खापर झिदानवरच का?

सध्या माद्रिद क्लबची अवस्था छिद्र पडत चाललेल्या नावेसारखी आहे.

आठवडय़ाची मुलाखत : संघात स्थान टिकवण्यासाठी प्रचंड चढाओढ

भारतीय पुरुष हॉकी संघाचा चेहरा मागील ४-५ वर्षांत बराच बदलला आहे.

नागपाडय़ातील एनबीए संस्कृती

बास्केटबॉलमधील महाराष्ट्राची अधोगती यावर वेगळे भाष्य करायला नको.

युरोपियन संघांची हुकूमत?

स्पर्धेत युरोपीय देशांचीच हुकूमत पाहायला मिळेल

संघर्षातून क्रीडात्मक गगनभरारी!

बिहू महोत्सवाचे क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान

कुटुंबवत्सल प्रशिक्षक बेर्गामास्को भारताच्या यशाचे शिल्पकार

सहा वर्षांपूर्वीची दोन सुवर्ण व दोन कांस्य ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती.

भारताच्या युवा महिला खेळाडूंमध्ये मेरी कोमचा वारसा चालवण्याची धमक

एडगर टॅनर, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष

‘आधारवाट’ धूसर होते, तेव्हा..!

आईच्या आजारपणात शशी चोप्राच्या इच्छाशक्तीचा कस

भारताच्या तिघी सुवर्णपदकाच्या शर्यतीत

स्थानिक खेळाडू अंकुशितासह ज्योती, शशी अंतिम फेरीत

दृढनिश्चयी मेरी!

‘‘माझ्या प्रत्येक पदकामागे एक वेगळा संघर्ष आहे,’’

Just Now!
X