scorecardresearch

स्वप्निल घंगाळे

eknath shinde son shrikant shinde
Thackeray vs Shinde: ठाकरे गटाला SC चा धक्का: CM शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले, “हा निकाल म्हणजे…”

या निर्णयामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Women Died
दगावलेल्या अर्भक आणि बाळंतिणीला ‘स्वतंत्र भारता’ने काय दिलं?

एक्स्प्रेसवेवर लढाऊ विमाने उतरतात ‘इंडिया’त तर ‘भारता’त बाळंतिणीच्या नवजात अर्भकाचा वाटेतच मृत्यू होतो… रुग्णालयापर्यंत पोहोचायला रस्ता नसल्याने! काय म्हणणार या…

Sri Murugha Mutt pontiff
साडेअकराला अटक, न्यायालयात हजेरी अन् साडेतीनला तुरुंगात; लैंगिक शोषण प्रकरणात शिवामूर्तींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दोन शालेय मुलींवर १ जानेवारी २०१९ ते ६ जून २०२२ यादरम्यान लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Achinta-Sheuli
Commonwealth Games: भारतीय वेटलिफ्टिंगपटूंची सुवर्णपदकांची हॅटट्रीक; २० वर्षीय अचिंतने विक्रमी कामगिरीसहीत पटकावलं पदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे वेटलिफ्टिंगमधील हे सहावे पदक ठरले आहे.

ramesh bagwe
पुणे : काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवेंचा राजीनामा

बागवे यांनी राजीनामा दिल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपद मिळावे, यासाठी ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चुरस

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक!

टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीपासून ते ‘बुलंद भारत का विश्वास’पर्यंत आणि अगदी कालपरवा बाजारपेठेत आलेल्या कंपन्यांपर्यंतही सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो…

shivsena BJP Uddhav
“…मग RSS ची टोपी काळी कशी? या प्रश्नावर आता संघाला…”; शिवसेनेला कमी लेखण्याचे धाडस न करण्याचा इशारा देत हल्लाबोल

“मुंबई स्वतंत्र करण्याची भाषा मधल्या काळात फडणवीसादी नेत्यांनी केली. शिवसेना व मराठी माणूस भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही.”

surgery
प्रसुतीसमयी पोटात राहिलेला कापडाचा बोळा सहा महिन्यांनी काढला; उत्तर प्रदेशातील महिलेवर उल्हासनगरमध्ये शस्त्रक्रिया

सहा महिन्यांपूर्वी या महिलेवर प्रसुती शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रीयेदरम्यान तिचे बाळ दगावले होते.

internet
तंत्रज्ञान : स्टारलिंक – भविष्यातील इंटरनेटची झलक

स्टारलिंक म्हणजे नेमकं काय? पारंपरिक इंटरनेटपेक्षा ते वेगळं कसं आहे? युक्रेनमध्ये त्याचा कसा वापर केला जातोय?

zelenskyy
Ukraine War: “…तर रशियाची क्षेपणास्त्रं ‘नेटो’च्या सदस्य देशांवरही पडतील”; युक्रेननं दिला इशारा

पोलंडच्या सीमेपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या याव्होरिव्ह येथे रविवारी क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर युक्रेननं दिला इशारा

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या