scorecardresearch

टेक्नॉलॉजी न्यूज डेस्क

तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. मोबाईल, टिव्ही, लॅपटॉपसारखी उपकरणं असोत, दूरसंचार कंपन्यांसंदर्भातल्या बातम्या असोत वा वेगवेगळ्या अॅपसंदर्भातल्या बातम्यांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम असो, या डेस्कच्या माध्यमातून वाचकांसाठी महत्त्वाचा मजकूर दिला जातो. Follow us @LoksattaLive

Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…

विवो कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन १७ एप्रिल रोजी भारतात लाँच करणार आहे…

Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स

नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि ऑफर्स याबद्दल सविस्तर जाणून घ्या…

apple sent alert emails to iphone users
काही भारतीयांच्या ‘आयफोन’मध्ये स्पायवेअर असू शकतं; अ‍ॅपलची धोक्याची सूचना!

अ‍ॅपलनं भारतातील काही युजर्सला पाठवलेल्या ईमेलमध्ये पेगॅसस स्पायवेअरचाही उल्लेख केला आहे.

How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….

व्हॉट्सॲपवर ऑटो डाउनलोडद्वारे डाउनलोड झालेल्या अनावश्यक फोटो आणि व्हिडीओ मीडियाने तुमच्याही फोनचे स्टोरेज फुल झाले असेल, तर हे तीन सोपे…

Amazon Gudi Padwa Sale 2024 going to offer deals and more on online shopping sites Read Everything About Offers
गुढीपाडव्यानिमित्त ॲमेझॉनचा बंपर सेल सुरू; साडी, दागिने अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट, तुम्ही कधी करताय खरेदी?

१५ एप्रिलपर्यंत हा सेल ॲमेझॉन ऑनलाईन शॉपिंग साईटवर लाईव्ह असणार आहे…

world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video

भारतातील पहिली चालकाशिवाय धावणारी इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओला सोलोची सोमवारी घोषणा करण्यात आली

Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा

Apple Security Update 2024: वापरकर्त्यांच्या उपकरणांवर हल्ला करून त्यांच्या डेटाची चोरी होऊ नये, यासाठी नुकतेच गूगल आणि अ‍ॅपलने काही गंभीर…

whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?

मध्यरात्रीच्या सुमारास व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम या ॲप्सची सेवा खंडीत झाल्यामुळे जगभरातील युजर्सना त्यांचे अकाऊंट तपासता येत नव्हते.

Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या

गूगलवर वापरकर्त्यांकच्या इंटरनेट वापराचा गुप्तपणे मागोवा घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या