News Flash

तेजश्री गायकवाड

डिझायनर मंत्रा : इतिहासाचे धागे पकडून ठेवणारा डिझायनर – विनय नारकर

व्यवसायाने कॉर्पोरेट वकील असलेल्या विनयला भारतीय टेक्स्टाइलविषयी असलेली आवडच या क्षेत्राकडे खेचून घेऊन आली

‘इंटिरिअरवरही तत्त्वज्ञानाचा प्रभाव’

समकालीन फॅशन, ट्रेण्ड्स, कला-तंत्रज्ञान यांचा प्रभाव एकंदरीतच डिझाइनिंगवरही होत असतो.

ट्रायल

 लग्न भव्य आणि लक्षात राहील असं करायचं यावर प्रत्येक जण ठाम असतो, मात्र हा भव्यदिव्यपणा बजेटमध्येही बसवायचा असतो.

डिझायनर मंत्रा : फॅशनचा नवा चेहरा

नेहा शिक्षण संपवून मुंबईत आली. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या तरुणांप्रमाणेच नेहाही नोकरीच्या शोधात होती.

हम पाँच: ऑल-गर्ल्स रोबोटिक्स टीम

जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पहिल्यांदाच ऑल-गर्ल्स रोबोटिक्स टीम सज्ज झाली होती

डिझायनर मंत्रा : नाविन्याचा ध्यास हवा! – गौरव गुप्ता

भारतीय फॅशनइंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर्समध्ये त्याचं नाव आदराने घेतलं जातं.

डिझायनर मंत्रा : तिकीट टू बॉलीवूड नीतू भारद्वाज

नीतू लहानपणापासून वडिलांचा व्यवसाय बघत बघतच मोठी झाल्यामुळे तिची सहजच फॅशन आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीशी नाळ जोडली गेली.

दसरा विशेष : साज सोन्या-चांदीचा

स्वत:ला सजवायची कला अगदी प्राचीन काळापासून दिसून येते.

गरब्याचे बदललेले रंग

तरुणाईला आजही अगदी ट्रॅडिशनल गाण्यांवर गरबा, दांडिया खेळायला आवडतो.

डिझायनर मंत्रा : ‘जडे’ घट्ट धरून ठेवणाऱ्या डिझायनर्स मोनिका शाह करिश्मा स्वाली

सेम पॅशन असलेल्या या डिझायनर जोडीने २० वर्षांपूर्वी एकत्र काम करायला सुरुवात केली होती.

फॅशनेबल नवरात्र

साडी ट्रॅडिशनल कपडे म्हटलं की साडी ही आलीच. साडीमध्ये जसे अनेक प्रकार आहेत तसेच साडी नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत.

टेक्नो फॅशन!

आपले कलेक्शन लोकांसमोर प्रभावीपणे सादर व्हावे, यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर डिझायनर्सच्या पथ्यावर पडतो आहे.

डिझायनर मंत्रा : व्यवसाय आणि फॅशनचा उत्तम मेळ – शंतनु निखिल

दोघा भावांनी व्यवसाय आणि फॅशन या दोघांचा योग्य समन्वय साधत २००० साली ‘शंतनु आणि निखिल’ हा फॅशन ब्रॅण्ड सुरू केला.

टिप टिप फॅशन

रेनकोटप्रमाणे छत्र्यांमध्येही छोटे छोटे बदल करत नवीन काही ना काही बाजारात उपलब्ध झालं आहे.

डिझायनर मंत्रा : रिसायकलचीराणी

गेल्या २९ वर्षांपासून टेक्स्टाइल आणि फॅशनडिझायनर म्हणून काम करणाऱ्या भवानी पारीख या आता ‘बंकोजंको’ ब्रॅण्डच्या ओनर आहेत.

उन्हाळ्यात मेकअप करताना..

सनस्क्रीन लोशन्स, अँटीटॅनिंग क्रीम यांच्यामागे लपवून त्वचेचं रक्षण करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात.

डिझायनर मंत्रा : व्यवसायच महत्त्वाचा मोहम्मद मझहर

नवीन फॅशन डिझायनरसाठी ‘लॅक्मे फॅशन वीक’चे ‘जेन नेस्ट फॅशन डिझायनर’ हे खूप मोठे आणि महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

डिझायनर मंत्रा : प्रिंट्सचा बादशाहा अजय कुमार

अजयने शास्त्रशुद्ध पद्धतीने फॅशनचा अभ्यास केला आहे

वस्त्रोद्योग परंपरेची झलक!

भारतीय टेक्स्टाइल इंडस्ट्री ही शेतीनंतर सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे जी स्किल्ड आणि अनस्किल्ड लोकांना रोजगार उपलब्ध करून देते.

डिझायनर मंत्रा : स्टार डिझायनर – रॉकी एस

कधी लंडन फॅशन तर कधी मिलान फॅशन वीक अशा एक ना अनेक फॅशन शोजमध्ये आपलं कलेक्शन सादर करणारा भारतीय फॅशन डिझायनर म्हणजे रॉकी एस

फॅशनेबल झिप्स

एके काळी कपड्यांच्या फिटिंगपुरत्या असलेल्या चेन आता कपड्यांच्या फॅशनच्या बाबतीत महत्त्वाची अ‍ॅक्सेसरी आहेत.

‘सस्टेनेबल फॅशन’ची हाक!

ट्रेण्ड आहे म्हणून लोकांनी लगेचच सस्टेनेबल कपडेच घालावेत असा अट्टहास या डिझायनर्सचा नाही.

ना तंटा, ना तोटा..

एखादी गोष्ट घडली आणि ती जरा चुकीची वाटली तर लगेच यूटय़ूबवर त्या संदर्भात ट्रोल करणारे, रोस्ट करणारे व्हिडीओ, पोस्ट्स यांचा एकच भडिमार होतो

‘सुपरनॅशनल’ यश

‘मिस्टर सुपरनॅशनल २०१८’  हा किताब मिळवणारा प्रथमेश हा मुळचा फुटबॉलपटू आहे.

Just Now!
X