iQOO 12 फोनमध्ये कंपनी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्याची शक्यता आहे.
तेजस भागवत हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ऑटो आणि टेक्नॉलॉजी संबंधित सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. त्यांनी पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली आहे. त्यांच्या कामाची सुरुवात ‘मासिक अभिरुची’मध्ये झाली. यानंतर त्यांनी ‘ई-सकाळ’, पुणे येथे काम केले. त्याशिवाय पुण्यात नव्याने सुरु झालेल्या ‘दैनिक राष्ट्रसंचार’मध्ये कंटेंट रायटर म्हणून देखील त्यांनी काम केले. याशिवाय त्यांना वाचनाची, लिखाणाची आणि नवनवीन ठिकाणी फिरण्याची आवड आहे. तसेच त्यांना सामाजिक कार्य करण्याची देखील आवड आहे. संपर्कासाठी आपण तेजस भागवत यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
iQOO 12 फोनमध्ये कंपनी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्याची शक्यता आहे.
iQoo ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे.
आगामी काळामध्ये लॉन्च होणाऱ्या विवो फ्लॅगशिप फोनमध्ये १६ जीबी LPDDR5T रॅम असण्याची शक्यता आहे.
फ्लिपकार्टवरील हा सेल एकूण ९ दिवस सुरु राहणार आहे.
अॅपल आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत नवनवीन उत्पादने लॉन्च करत असते.
भारत संचार निगम लिमिटेड ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे.
Jio Phone Prima 4G Launched in India: दिवाळीच्या जवळपास हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.
अॅपलच्या दिवाळी सेलचा एक भाग म्हणून, कंपनी आयपॅडवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहे.
भारती एअरटेल ही भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे.
एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरचे नाव बदलून एक्स असे केले आहे.
वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ४,८०५ mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
HMD ग्लोबलने हा फोन चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे.