scorecardresearch

डॉ. उज्ज्वला दळवी

डॉ. उज्ज्वला दळवी

Years Of Experience 45
Languages Known मराठी, हिंदी, इंग्रजी,

Author Bio

डॉ. उज्वला दळवी यांना ४५ वर्षांहून अधिक वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव असून त्या इंटर्नल मेडिसीन मधील तज्ज्ञ आहेत. आरोग्य, वैद्यकीय विज्ञान, मधुमेह, लठ्ठपणा, पोषण आणि जीवनशैलीशी संबंधित विषयांवर त्या संशोधनपर सखोल लेखन करतात. वैद्यकीय विषयांमागील शास्त्रीय कारणे, त्यातील बदलते प्रवाह आणि त्यांचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम सोप्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची हातोटी आहे. त्यांच्या लेखनातून आरोग्यविषयक माहिती सोप्या शब्दात मांडली जाते. मराठी विज्ञान परिषदेसाठीही त्या सातत्याने लेखन करतात. सोन्याच्या धुराचे ठसके आणि जेनेटिक्स कशाशी खातात? ही त्यांची दोन्ही पुस्तके वाचकप्रिय आहेत.

water bottle
आरोग्याचे डोही : ‘जीवन’साथी..

प्रत्येक पेशीच्या कामकाजात पाण्याचा हातभार लागतोच. म्हणूनच शरीर पाण्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवतं, पण आपण शरीराचे संदेश ऐकतो का?

arogya dohi
आरोग्याचे डोही: केसांची मुळं सुट्टीवर गेल्यामुळे.. प्रीमियम स्टोरी

प्रत्येकाचे केस वेगळे आणि ते गळण्याची कारणंही वेगळी, त्यामुळे आहे ते स्वीकारावं, जपावं. त्याच्यावर भलते अत्याचार करू नयेत..

arogya donhi
आरोग्याचे डोही: साठी बुद्धी नाठी?

वयपरत्वे विसरभोळेपणा म्हणजे डिमेन्शिया नव्हे. अल्झायमर्सला थोडी आनुवंशिक प्रवृत्ती आहे, मात्र अनेक गोष्टी टाळता येणं शक्य आहे.

arogyachya dohi
आरोग्याचे डोही: चिडचिडं आतडं..

‘‘मी नखरे नाही करत! खरंच फार दुखतं माझ्या पोटात. गॅसेस, जुलाब सगळं खरं आहे. खूप त्रास होतो मला,’’ राजीवीला हुंदका…

side effects of drugs
आरोग्याचे डोही : छत्तीस गुण..

सतत चालू असलेल्या संशोधनामुळे कालपर्यंत पूर्णपणे निरुपद्रवी वाटणाऱ्या औषधाचे घातक दुर्गुण आज ध्यानात येतात.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या