30 October 2020

News Flash

उमा बापट

निरामय घरटं : निस्सीम प्रेम

निस्सीम प्रेम आणि शिस्त यांचं घट्ट नातं अनेकदा पालकांना स्पष्ट सापडलेलं दिसत नाही.

निरामय घरटं : निजसुख शोधताना..

हानपणी खूप खेळून थकल्यावर सहज झोपी जाणं, अर्थात व्यथा दूर करून शांत स्थितीकडे जाणं ही शरीरयंत्रणेची अंगभूत पद्धतीच आहे.

निरामय घरटं : निर्भेळ अनुभव

प्रत्यक्ष कृतीतून शिकलेलं लक्षात राहण्याचं प्रमाण सगळ्यात अधिक असतं.

निरामय घरटं : निचरा भावनिक साचलेपणाचा!

शरीराप्रमाणेच मनाचीही स्वच्छता नियमितपणे, स्वत:हून करायची मूलभूत सवय लावूया.

निरामय घरटं : नित्य नेमे विसर्जन!

शिकत जाण्याबरोबरच, काही गोष्टी सोडून देणं, जाणीवपूर्वक विसरणं किंवा वेगळ्या पद्धतीनं फिरून एकवार शिकणं, या प्रक्रिया करू  शकण्याचं सामर्थ्य माणसाला मिळालेलं आहे.

निरामय घरटं : निकोप स्वातंत्र्य

प्रत्येक माणसाचे स्वत्त्व, स्वतंत्र अस्तित्व आणि स्वातंत्र्य, याबाबतचे विचार सापेक्ष असतात.

निरामय घरटं : नियोजित पूर्वतयारी

आपल्या आयुष्यातले बदल बरोबर ‘यूझर मॅन्युअल’ घेऊन येत नाहीत.

निरामय घरटं : निराशेतून आशेकडे

प्रत्येकाच्या स्वभावाच्या जशा नाना तऱ्हा असतात, तशाच आपण रोज विविध भावछटा अनुभवत असतो.

निरामय घरटं : निरनिराळे सारे!

मुलांचं वेगळेपण असंच समजून घ्यायला हवं, त्यांनाही अपरिचित वातावरण अनुभवायला मिळायला हवं!

निरामय घरटं : निर्भय कणखरपणा

स्वत:ला, मुलांना, घराला, कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यांना शिस्त लावण्यापासून ते समाजहितासाठी एखादा मोठा निर्णय घेण्यापर्यंत अनेकदा ‘निर्भयता’ हा पैलू अतिशय मोलाचा ठरतो.

निरामय घरटं : नेमकी निवड

नेमकी निवड करणं मुलांना शिकू देण्यात पालकत्वाचा कस लागतो.

निरामय घरटं : निंदा निभावताना..

आपली स्व-प्रतिमा जर सकारात्मक असेल आणि आत्मविश्वास विकसित झालेला असेल तर आपण बाहेरचे ताण सहन करायला सक्षम असतो, असं मानसशास्त्रात म्हटलं जातं.

निरामय घरटं : निर्मोही संयम

‘कर्तव्य’ आणि ‘गरज नसताना मदत’ यात एक धूसर रेषा आहे

निरामय घरटं : निरलस श्रमणं

प्रश्न हाताळताना सुलभ, सोपी, कमीत कमी कष्टात आणि लवकर अशी काही उत्तरं मिळावीत अशीच काही लोकांची गोंडस धारणा असते.

निरामय घरटं : निर्मळ लेणं

मुलांमध्ये स्थिरता यायला आणि पालकांनी आश्वासक जगायला आंतरिक सत् शक्तीची जोड हवी.

निरामय घरटं : नि:स्पृह ‘देणं’

पालक मुलांना काय आणि किती देतात यात बरीच विविधता आजूबाजूला दिसते.

निरामय घरटं : नि:शंक ऐकणं

नि:शंक ऐकणारे पालक, शिक्षक असतील तर मुलांच्या व्यथा, आंतरिक अशांततेला वाचा फुटू शकते.

निरामय घरटं : निवांत रमणं

शिशू वयापासून अंक, आकार, रंग अशा विविध संकल्पनांची एकेक करून मुलांच्या समजेमध्ये भर पडत जाते

निरामय घरटं : निखळ जगणं

गरज आहे ती निखळ सहजता आणि हेतूनुसार नियोजनबद्धतेची. घालू या दोन काडय़ांची वीण आपल्या निरामय घरटय़ासाठी..   

निरामय घरटं : एक काडी निरागसतेची..

निरागसता फक्त बालवयापुरती मर्यादित नाही. वय वाढले तरी वागण्यातली निरागसता ही माणसाची सहज अभिव्यक्ती असू शकते.

निरामय घरटं  : सामाजिक पालकत्वाच्या दिशेने

आपल्या पाखरांना निश्चिंत निरामय घरटं देणं आपलं कर्तव्य आहे, कसं ते जाणून घेऊ ‘निरामय घरटं’ या सदरातून दर पंधरवडय़ाने.

Just Now!
X