scorecardresearch

उमाकांत देशपांडे

price hike of tur dal
तूर-उडीद डाळ दरवाढीबाबत केंद्र व राज्य शासन उदासीन

टोमॅटो, कांदा दरवाढीला केंद्र सरकारने हस्तक्षेप करून लगाम घातला असला तरी तूर-उडीद डाळीच्या दरवाढीकडे मात्र साफ दुर्लक्ष केले आहे.

Dahi Handi
दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा कागदावरच, प्रशासनाचा आक्षेप प्रीमियम स्टोरी

दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी केली होती, मात्र नियम व तांत्रिक बाबींमुळे हे अशक्य असल्याने…

BJP war room maharashtra
सर्व लोकसभा व विधानसभा मतदारसंघात भाजपची ‘वॉर रुम’ सुरू होणार

राज्यातील सर्व ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात भाजपची निवडणूक ‘वॉर रुम’ महिनाभरात सुरू करण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis
जपान सरकारने शासकीय अतिथीचा दर्जा दिल्याने देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय महत्व अधोरेखित प्रीमियम स्टोरी

जपान सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय अतिथी (स्टेट गेस्ट) दर्जा देवून आमंत्रित केल्याने त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले राजकीय महत्व…

bjp organizes shiv shiv mahotsav mangalagaur competitions for women in shravan
भाजपची उत्तर भारतीयांसाठी शिवआराधना आणि महिलांसाठी मंगळागौरीची धमाल

उत्तर भारतीयांसाठी भगवान शंकराच्या उपासनेचेही मोठे महत्व असल्याने चुनाभट्टी शिवमंदिरात महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

bjp try to get hidden support from nawab malik rather than including in ajit pawar group
नवाब मलिक अजित पवारांबरोबर आल्यास भाजपची राजकीय कोंडी?  प्रीमियम स्टोरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आल्यास भाजपची राजकीय कोंडी होणार आहे.

What Devendra Fadnavis Said?
‘मुंबई मेट्रो वन’ बंद पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मेट्रो वन कंपनी एमएमआरडीएमार्फत ताब्यात घेण्याबाबतचा पर्याय शासकीय पातळीवर विचाराधीन आहे.

importance of Pankaja Munde
नाराजी व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे यांचे भाजपमध्ये महत्त्व अबाधित

पक्षाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करीत दोन महिने सुट्टीवर जात असल्याचे जाहीर करणाऱ्या पंकजा मुंडे यांना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत सचिवपदी कायम ठेवण्यात…

legislative council rebels
विधान परिषद बंडखोरांवर कारवाईसाठी पुन्हा न्यायालयीन लढाईचाच मार्ग?

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह तीन बंडखोर आमदारांवर पक्षांतरबंदीसाठी अपात्रतेच्या कारवाईसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला पुन्हा न्यायालयीन…

BJP target of 152 seats
भाजपचे १५२ जागांचे लक्ष्य, ही शिंदे-पवारांसाठी धोक्याची घंटा? प्रीमियम स्टोरी

भाजपच्या विधानसभेत बहुमताहून अधिक जागांचे उद्दिष्ट हे शिंदे – पवार गटासाठी धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.

maharashtra assembly
विश्लेषण: विधान परिषदेवर बारा आमदारांच्या नियुक्त्यांवरून पुन्हा वाद?

राज्यपालांचे आमदार नियुक्तीचे घटनात्मक अधिकार काय आहेत, राजकीय नेत्यांची सोय लावण्यासाठी करण्यात येत असलेला या तरतुदींचा वापर आदींविषयी ऊहापोह.