scorecardresearch

उमाकांत देशपांडे

committee on kunbi certification get extension
कुणबी प्रमाणपत्र समितीला २४ डिसेंबपर्यंत मुदतवाढ; कागदपत्रे लवकर मिळण्यासाठी तेलंगण सरकारला पत्र

मराठा आरक्षणासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी मनोज जरांगेंसह विविध संघटनांनी केली असून शेकडो गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

मराठा आऱक्षण, भाजपा, dilemma, BJP, maharashtra, politics, Maratha reservation
‘छत्रपतींचा आशीर्वाद ‘ लाभूनही भाजपची मराठा आरक्षणावरून कोंडी

शिवसेनेकडून शिवरायांचा वारसा हिसकावून घेण्याच्या राजकारणात मराठा आरक्षणाच्या वादाला फुंकर घातली गेली आणि भाजप आरक्षणाच्या कोंडीत अडकत गेला.

uddhav thackeray, BJP, dynasticism, corruption, Dussehra rally
भ्रष्टाचार, घराणेशाही आणि आयाराम संस्कृतीवरून उद्धव ठाकरे यांनी केले भाजपला लक्ष्य

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना भाजप त्यात खोडा घालत असल्याचा आरोप करीत आणि केंद्राकडे घटनात्मक तरतुदीची मागणी करीत उद्धव ठाकरे…

work of committee appointed for kunbi certificate may delay due to assembly elections in telangana
कुणबी प्रमाणपत्र समितीच्या कामकाजावर परिणाम? तेलंगणमधील निवडणुकीचा फटका

समितीला मुदतवाढ देण्याशिवाय सरकारपुढे अन्य पर्याय नसून मान्यतेबाबतचे पत्र समितीला पाठविले जाणार आहे.

Along with skill development government faces challenge
विश्लेषण: कौशल्यविकासाच्या गरूडभरारीत दर्जा टिकविण्याचे आव्हान

राज्यातील ३५० तालुक्यांमध्ये ५११ प्रमोद महाजन कौशल्यविकास केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. केंद्र आणि राज्य सरकारने…

smart meter
विश्लेषण: स्मार्ट मीटरचे फायदे की तोटे? प्रीमियम स्टोरी

महावितरण कंपनीने राज्यातील दोन कोटी ४१ लाख ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला असून नववर्षांत त्यास सुरुवात होईल. त्यामुळे स्मार्ट…

Legislative Council
विधान परिषद आमदार अपात्रता सुनावणीसाठीही प्रतीक्षाच ; कायदेशीर प्रक्रियासुरू होण्यास अजून किमान तीन आठवडे

विधान परिषदेतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी अजून किमान तीन आठवडय़ांची प्रतीक्षा करावी लागणार…

Five percent premium proposed for self redevelopment Mumbai 
स्वयंपुनर्विकासासाठी पाच टक्के प्रीमियमचा प्रस्ताव; राज्यात हजारो गृहनिर्माण संस्थांना लाभ शक्य

शासकीय कब्जेहक्काच्या जमिनी मालकी हक्काने रूपांतरित करताना केवळ स्वयंपुनर्विकासासाठीच रेडीरेकनर दराच्या पाच टक्के प्रीमियमचा प्रस्ताव महसूल विभागाने तयार केला आहे.

BJP Strategy, Disqualification of MLA, Supreme Court, Supreme Court Wrath, Rahul Narvekar
सर्वोच्च न्यायालयाच्या रोषामुळे भाजप रणनीती बदलणार प्रीमियम स्टोरी

साक्षीपुरावे, युक्तिवाद आदींसाठी लागणारा कालावधी पाहता निर्णय मे-जूनपर्यंत लागावा, अशाप्रकारे सुनावणी खेचण्याची भाजपची रणनीती होती.

supreme court agrees to hear curative petition on maratha reservation
विश्लेषण : क्युरेटिव्ह याचिकेत निकाल बदलू शकतो का? प्रीमियम स्टोरी

उच्च व सर्वोच्च न्यायालयास अनुच्छेद १३७ नुसार निर्णयाचा पुनर्विचार किंवा फेरविचार करण्याचा अधिकार आहे

supreme court
राज्य सरकारला खासगी मालमत्तांच्या नियंत्रणाचा अधिकार? भाडेनियंत्रण कायद्यातील तरतुदींबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

वर्षांनुवर्षे भाडय़ाने राहात असलेल्या सर्वसामान्य भाडेकरूंच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने अनेक वर्षे भाडेवाढ गोठविली होती.

eknath shinde ajit pawar bjp leaders sattakaran
शिंदे-पवारांच्या कुरघोडीने भाजप नेत्यांची पंचाईत

श्रेयवादाच्या लढाईत मुख्य मंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुरघोडीने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या