07 July 2020

News Flash

उमेश बगाडे

शूद्रातिशूद्रांच्या वर्ग-सत्त्वाची कोंडी

‘मध्यमवर्गीय’ समाजव्यवहारातून वगळले जाण्याचाच अनुभव आलेल्या नवशिक्षितांनी वगरेन्नतीचा कोणता मार्ग स्वीकारला?

विचारक्रांतीचे स्फुल्लिंग

वर्गीय प्रतिष्ठेचा लाभ होण्याऐवजी जातीय हीनत्वाचा अपमान त्यांना पदरी घ्यावा लागत होता.

शूद्रातिशूद्रांमधील नवशिक्षितांचा उदय

वर्णव्यवस्थेतील या स्वामी-सेवकसदृश संबंधांच्या आधारे जातीसमाजातील शोषण-शासनाच्या सत्तासंबंधांची रचना उभी राहिलेली होती.

अद्भुतकथनाचे तंत्र

पारंपरिक चौकटीत स्त्रीवर्णन करणाऱ्या या लेखनामागे वर्गीय आधुनिकतेची ऐट काम करत होती.

स्त्रीप्रश्नाच्या चर्चेची सुरुवात..

युरोपीय सभ्यतेचे प्रभुत्व प्रस्थापित करण्याच्या  योजनेचा भाग म्हणून वसाहतवाद्यांनी स्त्री-प्रश्नाची चर्चा केली

नीतीविचारांची घुसळण

भारतीय जातीसमाजात मुख्यत: जात-लिंगभावाने घडवलेल्या सत्तासंबंधांचा नीतीविचार कार्य करत होता.

प्लेगची साथ आणि मध्यमवर्ग

कुठल्याही रोगाच्या बहुव्यापी साथीत भेदरलेल्या समाजमनातून उमटलेल्या राजकीय-सामाजिक स्पंदनांना वर्षांनुवर्षांच्या मनोघडणीचा आधार असतो.

आधुनिक महाराष्ट्राची समाजभूमी

वासाहतिक प्रभावातून सुरू झालेल्या सामाजिक स्थित्यंतरातूनच नव्या विचारांचे पाऊल पुढे पडले.

Just Now!
X