scorecardresearch

वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
India has become the fourth largest stock market
भारतीय शेअर बाजाराची मोठी कामगिरी; ‘या’ देशाला मागे टाकत पटकावला चौथा क्रमांक

५ डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजाराचे मार्केट कॅप प्रथमच ४ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले. यापैकी सुमारे २ ट्रिलियन डॉलर गेल्या चार…

Ram Mandir Pran Pratishtha
अंबानी कुटुंबाने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेप्रसंगी घेतला सहभाग, मंदिरासाठी ‘एवढ्या’ कोटींची दिली देणगी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, ‘भगवान रामाचे आज आगमन होत आहे, २२ जानेवारी ही संपूर्ण देशासाठी राम दिवाळी…

Amul doodle
राम मंदिरासंदर्भातील अमूलचे डूडल व्हायरल, १ लाखांहून अधिक लाइक्स अन् कमेंट्स

या पोस्टमध्ये अब्जावधी आशेच्या मंदिराचे अमूल स्वागत करतो, असे लिहिले आहे. या फोटोत अमूल मुलगी राम मंदिरासमोर अनवाणी हात जोडून…

Ayodhya Ram Mandir Spicejet
अवघ्या १६२२ रुपयांत विमानाने अयोध्येला जाता येणार; ‘या’ तारखेपर्यंत मिळणार संधी

Spicejet flights to Ayodhya : या ऑफर अंतर्गत प्रवासाचा कालावधी २२ जानेवारी ते ३० सप्टेंबर असा ठेवण्यात आला आहे. याचा…

Zee-Sony Merger
विलीनीकरणाचा करार रद्द झाल्यानंतर झी एंटरटेन्मेंटचे सोनीविरोधात कायदेशीर कारवाईचे संकेत

कंपनीचे एमडी आणि सीईओ पुनित गोएंका विलीनीकरणाच्या हितासाठी राजीनामा देण्यास तयार होते आणि त्यासंबंधीच्या प्रस्तावावरही चर्चा झाली होती, असंही झीनं…

Ram Mandir Ayodhya Inauguration
अयोध्येत १० अब्ज डॉलर खर्च होणार, भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा मिळणार

जेफरीजच्या रिपोर्टनुसार, १० बिलियन डॉलर व्यवसाय हा (नवीन विमानतळ, रेल्वे स्टेशन, टाऊनशिप, उत्तम रस्ते संपर्क इ.) नवीन हॉटेल्स आणि इतर…

Ram Mandir
Ram Janmbhoomi Mandir : १००० वर्षे श्रीरामजन्मभूमी मंदिर टिकून राहणार, L&T चा दावा

राम मंदिर बनवताना देशाची संस्कृती, कला आणि लोकांच्या भावना यांची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनेही याला…

Stock market will be closed today
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त आज शेअर बाजार बंद, ‘या’ आठवड्यात फक्त ३ दिवस व्यापार होणार

Share Market Closed Today: अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त महाराष्ट्र सरकारने सोमवारी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याची माहिती दोन्ही…

Gautam Adani
अयोध्येच्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसंदर्भात गौतम अदाणींचे ट्वीट, म्हणाले…

gautam Adani tweet on Ram temple अब्जाधीश उद्योगपती आणि अदाणी समूहाचे मालक गौतम अदाणी यांनी आज राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या…

tata motors
आता टाटांच्या ‘या’ कंपनीत होणार नोकर कपात; ३ हजार जणांचे रोजगार जाणार

टाटा स्टील आपल्या यूके युनिटमध्ये ही नोकर कपात करणार आहे. AP अहवालानुसार, टाटा स्टील आपल्या पोर्ट टॅलबोट स्टीलवर्क्स युनिटमधील दोन…

stock market recovered
तीन दिवसांच्या घसरणीनंतर आता शेअर बाजार सावरला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४ लाख कोटींची वाढ

शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईच्या बाजारमूल्यात मोठी उसळी आली आहे. आज बाजार बंद होताना बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे बाजारमूल्य ३७३.६५ लाख रुपयांवर…

Reserve Bank of India (RBI)
RBIने ‘या’ पाच बँकांना ठोठावला ५० लाखांहून अधिकचा दंड, गुजरातच्या दोन बँकांचा समावेश, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

रिझर्व्ह बँकेने NKGSB सहकारी बँकेला ५० लाख रुपयांचा जबर दंड ठोठावला आहे. या प्रकरणाची माहिती देताना आरबीआयने सांगितले की, बँकेने…

ताज्या बातम्या