निवडणूक आयोगाने बंगाल सरकारला गेल्या वर्षीच्या पंचायत निवडणुकीतील हिंसाचाराच्या घटनांचा तपशील लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सामान्य निरीक्षकांना देण्याचे…
वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
निवडणूक आयोगाने बंगाल सरकारला गेल्या वर्षीच्या पंचायत निवडणुकीतील हिंसाचाराच्या घटनांचा तपशील लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सामान्य निरीक्षकांना देण्याचे…
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी सध्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. या जागेवरून ममता यांनी पुन्हा एकदा…
२००४ मध्ये काँग्रेसच्या विजयाच्या शिल्पकार सोनिया गांधी होत्या. पण पक्षाला २०२४ ची निवडणूक सोपी जाणार का? हाच खरा प्रश्न आहे.…
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत घोषित केलेल्या १३ लाख रुपयांपेक्षा त्यांची संपत्ती ३१.५ टक्के जास्त आहे. सूर्या यांची एकूण संपत्ती ४.१०…
आज केसी वेणुगोपाल हे पक्षाचे डोळे आणि कान आहेत, असे काँग्रेसमधील नेते खासगीत बोलतात. दिवंगत अहमद पटेल हे सोनिया गांधी…
बुधवारी सपाचे विद्यमान आमदार अतुल प्रधान यांनी मेरठमधून पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी समाजवादी पार्टीने…
पीडीपी पक्षाचे संसदीय मंडळ येत्या काही दिवसांत उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेईल, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले. केंद्राने ऑगस्ट २०१९ मध्ये…
मुलाखतीत पत्रकारांनी त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या हवाल्यानं पुढील पंतप्रधान होणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
नॅशनल कॉन्फरन्स काश्मीर खोऱ्यातील लोकसभेच्या तिन्ही जागा लढवू इच्छित आहेत आणि त्यावर ठाम राहण्याच्या निर्णयामुळे खोऱ्यातील राजकीय पक्षांची युती असलेल्या…
नाण्याच्या एका बाजूला जिथे RBI लिहिलेले आहे, त्याच्या वरच्या भागात हिंदी तर खालच्या भागात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेले आहे.…
विधानसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यात नागालँड राज्य आघाडीवर आहे आणि इथून सर्वाधिक ७७ आमदार बिनविरोध निवडून आले आहेत, त्यानंतर जम्मू…
खरं तर भारताच्या पंतप्रधानांना नेहमीच उजव्या विचारसरणीच्या डोनाल्ड ट्रम्प यांसारख्या लोकांबरोबर जोडले जाते. परंतु मोदी हे तिसऱ्यांदा विजयाच्या मार्गावर आहेत,…